… आणि कॅप्टन कोहलीला आठवेना ‘हि’ महत्त्वाची नावे  !

भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील T -20 मालिकेला सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमध्ये एकूण 5 T  -20 सामने खेळले जाणार आहेत. यातील पहिल्या सामन्या दरम्यान  ऑकलंडच्या ईडन पार्क मैदानावर मजेशीर प्रकार घडला . या सामन्यात भारतानं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र टॉसनंतर एक भलताच प्रकार घडला.

तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी पिणे लाभदायक

टॉस जिंकल्यानंतर विराट कोहलीला संघात कोण कोणते खेळाडू आहेत, असे मुलाखतकाराने विचारले असता आपल्या संघाचा कर्णधार विराट कोहलीला खेळाडूंची नावेच आठवली नाहीत.

Loading...

Googleवर नंबर शोधणं पडलं महागात ; मोजावे लागले तब्बल एक लाख रुपये !

या  सामन्यात ऋषभ पंत, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, नवदीप सैनी, कुलदीप यादव या पाच खेळाडूंना संघात जागा मिळाली नाही. मात्र विराट कोहलीला संघातल्या खेळाडूंची नावेच आठवेना मात्र या घडलेल्या प्रकारावर त्याचे त्यालाच हसू अनावर झाले.

 

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.