….आणि म्हणून गृहमंत्र्यांनी केलं हेड कॉन्स्टेबलच कौतुक !

कोरोनाच्या  या काळामध्ये प्रशासनाकडून नागरिकांकडून आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले होते या पार्श्वभूमीवर राज्यातील आणि देशातील मोठे मोठे सेलिब्रिटी,सामान्य नागरिक,उद्योजक यांनी आपापल्या परीने मदत केली आहे.ा पार्श्वभूमीवर मुंबईतील खाकी वर्दीतील पोलिस हेडकॉन्स्टेबल श्री दर्शन बापूसाहेब डांगरे यांनी मुख्यमंत्री कोरोनासहाय्यता निधीसाठी दहा हजार रुपयांची मदत केली आहे.

सासऱ्यांनी मला 50 लाख दिले हे सिध्द करा; हर्षवर्धन जाधव यांचे खैरेंना आव्हान

कोरोनाच्या लढाईसाठी यांनी केलेल्या मदतीचे कौतुक गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल.गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरद्वारे ‘जगभर पसरलेल्या कोरोनामुळे लोकांचे होणारे हाल बघून डोंग्री, येथील हेड कॉन्स्टेबल श्रीदर्शन बापूसाहेब डांगरे यांनी मुख्यमंत्री निधीला ₹१०,००० योगदान केले. गृहमंत्री म्हणून मी महाराष्ट्राच्या जनते तर्फे त्यांचं कौतुक केलं व आभार मानले असे म्हतात डांगरे यांचे कौतुक आणि आभार देखील मानले.

Loading...

शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यावर, ‘त्या’ शिवसैनिकानी केली दाढी

.राज्यात  सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत तर भारतामध्ये सर्वाधिक वरणाचे रुग्ण डेमो महाराष्ट्र राज्यात आढळून आले आहेत राज्यात आतापर्यंत 16 जणांचा करणाने बळी घेतला आहे मुंबईच्या रक्षणासाठी हजारो पोलीस 24 तास कार्यरत आहे.

 

 

 

 

 

 

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.