Andheri By Election | अवघ्या महाराष्ट्रचं लक्ष लागलेल्या अंधेरी पोट निवडणूकीच्या पहिल्या कलात ऋतुजा लटके आघाडीवर
Andheri By Election | मुंबई : अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या अंधेरी पोट निवडणूकांच्या (Andheri By Election) मत मोजणीला सुरुवात झाली आहे. अशातच निवडणूकीचा पहिला हाती आला आहे. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लढणाऱ्या ऋतुजा लटके (Rutuja Latke) आघाडीवर असल्याचं समोर येत आहे. या निवडणूकीच्या अखेरच्या निकालाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. अंधेरीतल्या गुंदवली महापालिका शाळेमध्ये या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे.
ऋतुजा लटके- 4277
बाला नाडार – 222
मनोज नाईक – 56
मीना खेडेकवर- 138
फरहान सय्यद- 103
मिलिंद कांबळे- 79
राजेश त्रिपाठी- 127
नोटा -622
एकूण मत : 5624
अंधेरी पोट निवडणूकीसाठी 81 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणुकीतून भाजपच्या उमेदवारांनं माघार घेतल्यामुळे ऋतुजा लटके यांचं पारडं जड मानलं जातं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Congress | “… म्हणून आमच्या घरावर छापे टाकले जाताहेत”, काँग्रेस आमदाराचा आरोप
- NCP | “गुजरातला फाॅक्सकाॅन अन् महाराष्ट्राला पाॅपकार्न”, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं वक्तव्य
- Gulabrao Patil | गुलाबराव पाटलांची जीभ घसरली, सुषमा अंधारेंना म्हणाले – “ठाकरेंच्या चित्रपटातील नटी”
- Sharad Pawar | “राज्यातील मराठा नेते शरद पवारांनीच संपवले”, ‘या’ नेत्याचा पवारांवर गंभीर आरोप
- Devendra Fadanvis | देवेंद्र फडणवीस यांचं एकनाथ शिंदेंबाबत मोठं विधान, म्हणाले…
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.