केंद्राकडून अजून एखादंं पॅकेज जाहीर होईल ; अनुराग ठाकूर यांनी वर्तवली शक्यता

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील जनतेला दिलासा देण्यासाठी आणि उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून 20 लाख कोटींचे पॅकेज देण्यात आले आहेत.

इतिहास भाजपची ही काळी कृती कधीही विसरणार नाही-बाळासाहेब थोरात

केंद्र सरकार केवळ एवढ्या वरचं थांबणार नसून येत्या दिवसात अजून एखाद पॅकेज जाहीर करणार असल्याचे संकेत केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिले आहेत.

Loading...

नाशिकहून लखनऊकडे परराज्यातील लोक रेल्वेने रवाना

केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी आणि संकटात सापडलेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी विविध पावले उचल्याचे अनुराग ठाकूर यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, की घोषणांनी विराम घेतला असून कृती केली जाणार आहे. पर्यटन आणि आदरातिथ्य हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे क्षेत्र आहे. नागरी विमान वाहतूक क्षेत्र महत्त्वाचे आहे. त्यामधून केवळ जीडीपीत योगदान नाही, तर लाखो लोकांना रोजगार दिला जातो. जर त्यांना आणि इतरांना मिळाले नसेल, तर आम्ही खूप खुले आहोत, असेही ठाकूर यांनी सांगितले.

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.