InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘…अन्यथा बाहेर का काढलं याच उत्तर द्या’; खडसेंचा पुन्हा एकदा स्वपक्षावर हल्लाबोल

- Advertisement -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला आज ४ वर्ष पूर्ण होत आहेत. फडणवीस सरकारच्या चौथ्या वर्षपूर्वीचं औचित्य साधून माजी मंत्री खडसे यांनी पुन्हा एकदा स्वपक्षीयांवर टीकेची तोफ डागलीय. सरकारला ४ वर्ष पूर्ण होत असताना त्यावेळी शपथ घेतलेले आपण एकमेव मंत्री आज मंत्रिमंडळाच्या बाहेर असल्याची नाराजी खडसेंनी व्यक्त केली.

भ्रष्टाचार केला असेल आणि चौकशी अहवालात स्पष्ट झालं असेल तर जनतेला सांगा, अन्यथा बाहेर का काढलं याच उत्तर देण्याचं आव्हान त्यांनी जाहीर सभेत केलं. चार वर्षे उलटली तरी उपसा सिंचन योजनेबाबत अभ्यास सुरू असल्याचं सांगत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर नाव न घेता टीका केली.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.