कोरोनावर नांदेडला उपचार चांगले नाहीत का ? मनसेचा अशोक चव्हाणांना सवाल

महाविकास आघाडी सरकारमधील  काँग्रेस नेते आणि ाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना कोरोनाची बाधा झाली आहे. दरम्यान, हे मुंबईतून नांदेडला लॉकडाऊनच्या काळात गेले होते.

मंत्रिमंडळ विस्तारात पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांना जागा मिळणार का

त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आज ते उपचारासाठी नांदेडहून मुंबईकडे रवाना झाले आहेत.मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर पुढील उपचार होणार आहेत.यावरून मनसेचे उपाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी सवाल उपस्थित केला आहे.

फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी अधिकार वापरला आता मंत्रिमंडळाचं ऐकावं लागेल-पृथ्वीराज चव्हाण

फेसबुकवर पोस्ट करत सुमित खांबेकर म्हणतात की , ‘कृपया चुकीचा अर्थ घेऊ नये परंतु नांदेड मध्ये उपचार चांगले नाही का? तुम्हाला तिथल्या डॉक्टरांवर विश्वास नाही का?,तेथील इतर रुग्णांनी हाच विचार केला तर सरकार त्यांना मुंबईत जाण्याची परवानगी देईल का?ज्या मतदार संघाचे आपण प्रतिनिधित्व करतात त्यावर हा अविश्वासच आहे ना…असे अनेक प्रश्न ह्या निमित्याने समोर आलेत,ह्यावर आपणही प्रतिक्रिया विचारपूर्वक दयावी’

कृपया चुकीचा अर्थ घेऊ नयेपरंतु नांदेड मध्ये उपचार चांगले नाही का? तुम्हाला तिथल्या डॉक्टरांवर विश्वास नाही का?,तेथील…

Sumit Khambekar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಮೇ 25, 2020

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.