InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘हिंदू पाकिस्तान’वरून शशी थरूर यांच्याविरोधात अटक वॉरंट

- Advertisement -

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. ‘हिंदू पाकिस्तान’संदर्भातील कथित वक्तव्यावरून थरूर यांच्याविरोधात कोलकात्यातील न्यायालयाने वॉरंट जारी केला. एनडीटीव्हीने ही बातमी दिलीय.

भाजप पुन्हा सत्तेत आल्यास हा पक्ष पुन्हा राज्यघटना लिहील आणि ‘हिंदू पाकिस्तान’ निर्माण करेल, असं कथित वक्तव्य शशी थरूर यांनी तिरुअनंतपुरममध्ये केल्याचा आरोप होता.

Loading...

- Advertisement -

शशी थरूर यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपनं या कथित वक्तव्यानंतर केली होती. या प्रकरणावर 24 सप्टेंबर रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.