‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणजे काय? ‘व्हॅलेंटाईन डे’ का साजरा केला जातो?
यंदा 'व्हेलेंटाईन वीक' ला आज ७ फेब्रुवारी पासून सुरु होत आहे. ७ ते १४ फेब्रुवारी या आठवड्याच्या काळात तरुणाई दर दिवशी एक प्रेमाचा दिवस साजरा करतात. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊ 'व्हॅलेंटाइन डे'चा इतिहास तसेच कोणत्या दिवशी कोणता डे साजरा केला जाणार आहे.प्रेमाची अभिव्यक्ती करणारा हा दिवस संत व्हॅलेंटाईन यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो. रोम राज्यातून व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास सुरुवात झाली होती. रोममध्ये केलेडियस द्वितीय राजाच्या साम्राज्यात रोमन सैनिकांना लग्न आणि प्रेम करण्यावर बंदी…
Read More...
Read More...