InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

अरुणाचल प्रदेशमध्ये आमदारासह 11 जणांची हत्या; दहशतवाद्यांनी रचला होता हल्ल्याचा कट

- Advertisement -

अरुणाचल प्रदेशमध्ये एनपीपीचे आमदार तिरोंग अबो आणि 10 अन्य जणांची हत्या करण्यात आली आहे. अबो यांच्या सुरक्षारक्षकांसह त्यांच्या कुटुंबीयांचाही खून करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, संशयित NSCN (नॅशनल सोशालिस्ट काउंसिल ऑफ नागालँड)च्या दहशतवाद्यांचा या हल्ल्याच्या मागे हात असल्याची शक्यता आहे. ही घटना अरुणाचल प्रदेशच्या तिरप जिल्ह्यातील बोगापानी गावात झाली आहे.

अबो अरुणाचल प्रदेशच्या खोंसा-पश्चिम जागेवरून आमदार आहेत. त्या दहशतवाद्यांनी तिरोंग अबो यांच्या घरावर हल्ला केला. त्यांनी पहिल्यांदा अबो यांची हत्या केली. त्यानंतर कुटुंबातील 10 सदस्यांचा खून केला. हा हल्ला नॅशनल सोशालिस्ट काऊंसिल ऑफ नागालँडच्या दहशतवाद्यांद्वारे करण्यात आला आहे.

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.