InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘नरेंद्र मोदी पुन्हा आल्यास अमित शाह गृहमंत्री होतील, तेव्हा देशाचे काय होईल ?’

- Advertisement -

दिल्लीतील 7 लोकसभा मतदारसंघात सहाव्या टप्प्यात येत्या 12 मे रोजी मतदान पार पडणार आहे. याच पार्श्वभुमीवर आम आदमी पार्टी आणि भाजपमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आज ट्विट करत दिल्लीच्या नागरिकांना विचारपुर्व मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

Loading...

केजरीवाल यांनी ट्विट केले की,  ‘नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास अमित शहा होतील गृहमंत्री होतील. अमित शहा ज्या देशाचे गृहमंत्री असतील त्या देशाचं काय होईल हे विचार करून मतदान करा,’ असं आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.

- Advertisement -

Loading...

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.