रक्षाबंधन दिवशी भेट म्हणून लतादीदिंनी पंतप्रधान मोदींकडून घेतलं ‘हे’ वचन

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या आपल्या फोटोंचा एक व्हिडीओ ट्विट करत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच हीच माझी राखी असल्याचं म्हटलं आहे. या व्हिडीओत त्यांनी पंतप्रधान मोदींविषयीची आपली भावना व्यक्त करतानाच त्यांच्याकडून एक वचनही घेतलं आहे.

आदित्य ठाकरेंचे देखील कार्यकर्त्यांना पत्र , वाचा काय आहे पत्रामध्येv

लता मंगेशकर म्हणाल्या, “आज राखी पोर्णिमेच्या शुभ मुहुर्तावर मी तुम्हाला प्रणाम करते. राखी तर मी आज पाठवू शकले नाही. त्याचं कारण सर्व जगाला माहिती आहे. नरेंद्रभाई तुम्ही देशासाठी इतकं काम केलं आहे आणि इतक्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत की देशवासी ते विसरु शकणार नाही.

पुणे महापौरांनी मुख्यमंत्र्यांसमोर कोरोनाबाबतचा केला धक्कादायक खुलासा

आज भारताच्या लाखो कोट्यावधी महिला तुम्हाला राखी बांधण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, त्यांना राखी बांधणं शक्य नाही. तुम्ही हे समजू शकता. या राखीच्या दिवशी तुम्ही वचन द्या की तुम्ही देशाला आणखी उंचीवर घेऊन जाल.”

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.