अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर आशिष शेलारांना सुचली कविता

माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते यांनी आपल्या आमदारकीचा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे ांनी राजीनामा सोपवला. विशेष म्हणजे यांच्या राजीनाम्याबाबत प्रत्यक्ष त्यांचे काका आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, तसंच संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच अंधारात असल्याचं दिसून आलं. ांच्या तडकाफडकी राजीनाम्याच्या बातमीनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

अनेकांनी आपल्याला या राजीनाम्याचा धक्का बसल्याचं म्हटलं तर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवत अनेक चर्चांना सुरूवात केली. पण, भाजपाचे नेते आणि शालेय शिक्षण मंत्री यांना मात्र अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर कविता सुचली. ही कविता त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केलीय.

#महाजनादेश असा हॅशटॅग वापरत ‘काहीतरी घडतंय… काहीतरी बिघडतंय…’ असं म्हणत त्यांनी बरंच काही सूचित केलंय

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.