InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

राधाकृष्ण विखेंच्या विरोधात भाऊ अशोक विखे यांचा आमरण उपोषणा करण्याचा इशारा

काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू अशोक विखे यांनी भावाच्या विरोधात आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.  आपल्या मागण्या मान्य न झाल्यास त्यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ताब्यात असलेल्या कारखान्यातील शेतकऱ्यांचे पैसे देण्यात यावे, तसेचप्रवरा मेडिकल ट्रस्टला झाकीर नाईक संस्थेकडून जो पैसा मिळाला त्याची चौकशी झाली पाहिजे. अशा अनके मागण्या करण्यात आल्या आहेत.

येत्या 7 दिवसात आपल्या मागण्यांवर निर्णय घेतला नाही किंवा कुठलीच कारवाई केली नाही, तर  येत्या 20 तारखेपासून लोणीच्या पद्मश्री विखे पाटील यांच्या पुतळ्यासमोर बसून उपोषणाला बसेन, असा इशारा अशोक विखे पाटील यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply