आशियाई स्पर्धा २०१८ साठी श्रीलंका कबड्डी संघाचे पुरुष व महिला कबड्डी संघ जाहीर

-सोहन बोरकर

इंडोनेशिया जाकार्ता येथे होणाऱ्या १८ व्या आशियाई गेम्स कबड्डी स्पर्धेसाठी श्रीलंका कबड्डी फेडरेशनने आपले महिला व पुरुष प्रत्येकी १२ खेळाडूंचे संघ जाहीर केले आहेत. १९ ते २४ ऑगस्ट या कालावधीमध्ये कबड्डीचे सामने पार पडणार आहेत.

आतापर्यंत झालेल्या ७ आशियाई कबड्डी स्पर्धेत श्रीलंका पुरुष संघाला एकही पदक मिळविता आलेल नाही. तर आतापर्यंत झालेल्या महिलांच्या २ स्पर्धेमध्ये श्रीलंका संघाला देखील एकही पदक मिळविण्यात अपयश आलेल आहे.

Loading...

या वेळेच्या आशियाई कबड्डी स्पर्धेसाठी श्रीलंकन कबड्डी फेडरेशनने माजी भारतीय प्रशिक्षक उदय कुमार यांना नियुक्त केलेल आहे. आता त्यांच्या देखरेखे खाली श्रीलंका संघाचं आशियाई कबड्डी स्पर्धेमधील पदकाच खात उघडणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

संघ
श्रीलंका पुरुष कबड्डी संघ- चमारा एच. (कर्णधार),मिलिंडा चतुरंगा (उपकर्णधार),सजिथ इंद्रकुमारा,चमीनंडा समरकून,लहीरू कुरुप्पू,लहिरी संपथ,दिलन संजया,रथनपाला,असिरी सदारुवान,अस्लम सजाह,पुष्पकुमारा,निशांथा गुणवर्धना.

श्रीलंका महिला कबड्डी संघ-
मदुशांती चतीरीका(कर्णधार),कोकीला एडिरसिंघे(उपकर्णधार),इंडिका दमयंती,थिलीना कंचना,मदुरीका हंसमाली,मेथुसला थीलक्षणि,निमेशा दिलरूक्षी,थिलाक्षी विजेथिलका,गोथमि कौशल्या,साजिनी जयसिंघे,इंडिवारी विजेथूनगा,सिथुमी मनोदानी.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-स्म्रीती मानधनाच्या यशात कर्णधार विराट कोहलीचा मोठा वाटा

-ती एक पोस्ट आणि कामरान अकमलवर चाहते पडले तुटून

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.