InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्र होणार – अशोक चव्हाण

राज्यात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्र होतील, असे भाकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. गुरुवारी औरंगाबामधील जाहीर सभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केल आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजीनामा देऊन विधानसभा बरखास्त करतील आणि त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या एकत्र होतील. असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

२८ फेब्रुवारीला राज्य सरकार बरखास्त होऊन निवडणुकांची घोषणा होणार आहे. त्यामुळे तयारीला लागा अशी सूचनाही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिलीय.

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.