औरंगाबादच्या जागेवरून भारिपा-एमआयएमध्ये मतभेद

औरंगाबादच्या जागेवरून वंचित बहुजन आघाडीत मतभेद असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा मतदार संघासाठी वंचित बहुजन आघाडीने माजी न्यायमुर्ती बी.जे. कोळसे पाटील यांच्या नावाची  घोषणा केली आहे .मात्र आता एमआयएमतर्फे औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात येत आहे. बी.जे. कोळसे पाटील यांच नाव एमआयएमला मान्य नाही.

‘असदुद्दीन ओवेसी आणि आंबेडकर यांनी ठरवले तर आपण लोकसभेच्या रिंगणात उतरू,’ असं आमदार इम्तियाज जलील यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.