Chhatrapati Sambhajinagar – छत्रपती संभाजीनगरमध्ये तणावाची परिस्थिती; नामांतरावरून एमआयएम- मनसे कार्यकर्ते भिडले
Chhatrapati Sambhajinagar – छत्रपती संभाजीनगर : राज्य आणि केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी ‘छत्रपती संभाजीनगर’ ( Chhatrapati Sambhajinagar ) नावाला परवानगी दिली. यानंतर या नावाला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील ( Imtiyaz Jaleel ) यांनी विरोध केला होता. त्या विरोधात जलील यांनी साखळी उपोषण केले. उपोषणात औरंगजेबाचा फोटो देखील होता. यामुळे संभाजीनगर येथे वाद शिगेला पोहचला होता. … Read more