InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मनसेला विधानसभेसाठी 25 जागांची राष्ट्रवादीने सुपारी दिली आहे – संजय काकडे

पुण्यातमहायुतीच्या उमेदवारांसाठी काल भाजप अध्यक्ष अमित शाहांची सभा पार पडली, यावेळी बोलताना भाजप नेते संजय काकडेंनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. राज ठाकरेंना राष्ट्रवादीकडून विधानसभेच्या 25 जागांची सुपारी मिळाली असल्याचा आरोप संजय काकडे यांनी…

गिरीश बापट यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांना भेट दिला पुण्याचा जाहीरनामा

पुणे मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांनी नुकताच पुणे शहरासाठी असलेला आपला जाहीरनामा प्रसिध्द केला. यामध्ये पुण्यातील मेट्राेपासून पाणीपुरवठा, स्मार्ट सिटी, नदी सुधारणा, घनकचरा व्यवस्थापन, आराेग्य, शिक्षण, क्रीडा, संस्कृती या कामांवर…

‘महाराजांच्या गडावर अमोल कोल्हेंचे अश्लील चाळे’, शिवसेनेचा आरोप

शिरूर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यावर, शिवाजी महाराजांच्या गडावर अश्लील चाळे केल्याचा आरोप शिवसेना महिला आघाडीने केला आहे.यासाठी 5 फेब्रुवारी 2016 रोजी प्रदर्शित झालेल्या 'मराठी टायगर्स' चित्रपटातील…

“उदयनराजेंनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं शुध्दीत द्यावीत”

साताऱ्यात सध्या उदयनराजे विरूध्द नरेंद्र पाटील यांच्यामध्ये चांगलीच शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. सातारा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेत उदयनराजे यांच्यावर जोरदार टीका केली.उदयनराजेंनी विचारलेल्या…

हेमंत करकरेंबद्दल केलेल्या वक्तव्यावर साध्वी प्रज्ञासिंहने मागितली माफी

'हेमंत करकरेंना मी शाप दिला होता, म्हणून त्यांचा दहशतवादी हल्ल्यात सर्वनाश झाला', असं वादग्रस्त विधान मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी 26/11 मुंबई हल्ल्यात शहिद झालेले हेमंत करकरे यांच्या…

पार्थ पवारांनी मनसेबाबत केला महत्त्वाचा खुलासा

राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांनी पिपंरी चिंचवड येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मनसेबाबत खुलासा केला. मनसे आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष आणि कार्यकर्ते एकत्र येऊन आपल्याला भाजप…

कार्यकर्ता हीच माझी ताकद आहे – गिरीश बापट

गिरीश बापट यांच्या समर्थनार्थ ताडीवाला रोड येथील महात्मा फुले शाळेच्या प्रांगणात भारतीय दलित कोब्रा संघटनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बापट म्हणाले की, गेल्या चाळीस वर्षांच्या राजकीय जीवनात जातीपातीचे गलिच्छ राजकारण मी कधीच…

‘हेमंत करकरेंना मारून दहशतवाद्यांनी माझं सूतक संपवलं’, साध्वी प्रज्ञासिंहचे…

मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणात जामिनावर बाहेर असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपने काँग्रेसचे भोपाळ मतदारसंघातील उमेदवार दिग्विजय सिंह यांच्या विरोधात उमेदवारी दिली. यानंतर एका कार्यक्रमात बोलाताना साध्वी प्रज्ञासिंह यांनी 26/11…

मनसे हा भाड्यानं विकलेला पक्ष, विनोद तावडेंची टीका

मनसेने विनोद तावडे यांच्यावर टीका करताना, थेट गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहित, विनोद तावडे यांना तुमच्या सुरक्षारक्षकाने गाडीत बसू न दिल्याने, त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. अशा आशयाचे खिल्ली उडवणारे पत्र लिहिले होते. यावर…

चुकून भाजपला मतदान झाल्याने, त्याने स्वतःचे बोटच कापले

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात काल मतदान पार पडले. लोकांनी उत्स्फूर्तपणे  मतदानाचा हक्क बजावला. तर अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मतदार निराश झाले. मात्र उत्तरप्रदेशमध्ये चुकून बसपा ऐवजी भाजपाला मत दिल्याने एका बसपा…