नमस्‍कार ! २६ एप्रिलच्‍या मतदानाच्‍या एसटीमध्‍ये सर्वांनी स्‍वार व्‍हा !!

Capture1 efaNCw नमस्‍कार ! २६ एप्रिलच्‍या मतदानाच्‍या एसटीमध्‍ये सर्वांनी स्‍वार व्‍हा !!

 सीईओ यांच्‍या आवाजातील उद्घोषणेने नांदेड बसस्‍थानकावरील प्रवाशी स्तिमित  नांदेड बसस्‍थानकावर स्‍वीप अंतर्गत जनजागृतीला प्रवाशांचा प्रतिसाद नांदेड, दि. १५ : बसस्‍थानकावरील ‘फलाट क्रमांक १ वर लागलेली गाडी …..’, अमूक या गावाला जाणार असल्‍याची नेहमीची सूचना ऐकण्‍याची सवय असणाऱ्या प्रवाशांना आज सकाळी १०.१५ वाजताच्‍या सुमारास वेगळ्या आवाजात वेगळी सूचना ऐकायला मिळाली. सूचना होती… लोकशाहीच्‍या बसमध्‍ये बसताना मतदानाची … Read more

देशाच्या आणि राज्याच्या सरासरी मतदानापेक्षा अधिक टक्क्यांनी मतदान होण्यासाठी प्रयत्न करा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

kop1 1024x683 DFOvgl देशाच्या आणि राज्याच्या सरासरी मतदानापेक्षा अधिक टक्क्यांनी मतदान होण्यासाठी प्रयत्न करा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

आजवरच्या निवडणुकांमध्ये कोल्हापूरची मतदान टक्केवारी अधिक असल्याबद्दल कौतुक कोल्हापूर, दि. 14 (जिमाका): अनेक बाबींत अग्रेसर असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात  आतापर्यंतच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये चांगले मतदान झाले आहे. यावेळच्या लोकसभा निवडणुकीतही देश आणि राज्यातील मतदानाच्या सरासरी टक्केवारीपेक्षा अधिक टक्क्यांनी मतदान होण्यासाठी प्रयत्न करा. यासाठी मतदार जनजागृतीवर भर द्या, अशा सूचना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी … Read more

निर्भय, भयमुक्त, निःपक्ष वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

sangli1 1 1024x834 YsXzPE निर्भय, भयमुक्त, निःपक्ष वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

सांगली दि. 14  ( जि.मा.का.) : लोकसभा निवडणूक निर्भय, भयमुक्त आणि निःपक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणेने सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी आज दिले.             ४४-सांगली लोकसभा मतदार संघात येत्या ७ मे २०२४ रोजी मतदान होत असून लोकसभा मतदार संघातील निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा मुख्य निवडणूक अधिकारी … Read more

राज्यपालांच्या उपस्थितीत राज्य कौशल्य विद्यापीठाचा प्रथम वर्धापन दिन संपन्न

            मुंबई, दि. 14 :राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला वर्धापन दिवस एल्फिन्स्टन तांत्रिक शिक्षण संस्था, मुंबई येथे साजरा करण्यात आला.        यावेळी राज्यपालांच्या हस्ते विद्यापीठाच्या पुढील पाच वर्षांच्या नियोजन अहवालाचे (व्हिजन डाक्युमेंट) प्रकाशन करण्यात आले.             कार्यक्रमाला चित्रपट निर्मात्या दिग्दर्शक मेघना गुलजार, कौशल्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओम प्रकाश … Read more

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी गडचिरोली जिल्हा प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी संजय दैने

मुंबई, दि. १४ : ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ गडचिरोली जिल्हा प्रशासन सज्ज’ याविषयी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांची  ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत प्रसारित होणार आहे. जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, निवडणुकीचे कामकाज पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारी, मतदार जनजागृती उपक्रम, कायदा व सुव्यवस्था  कार्यवाही, माध्यमप्रमाणी … Read more

ठाणे जिल्ह्यात तृतीयपंथी मतदारांची संख्या गेल्या वेळच्या तुलनेत दुप्पटीपेक्षा अधिक

मुंबई दि. 14: लोकसभा निवडणुकीत 2004, 2009 च्या वेळी तृतीयपंथी अशी वेगळी नोंद नव्हती. सन 2014 च्या निवडणुकीदरम्यान पहिल्यांदाच पुरुष मतदार, महिला मतदारांबरोबरच तृतीयपंथी अशी तिसरी वर्गवारी करण्यात आली होती. आता २०१९ च्या तुलनेत तृतीयपंथी मतदारांच्या संख्येत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ झाली असून ठाण्यात सर्वांधिक तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे. 2014 मध्ये या तिसऱ्या वर्गवारीमध्ये 918 … Read more

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त राजभवन येथे अभिवादन

E0A4A1E0A589 ofpb68 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त राजभवन येथे अभिवादन

मुंबई दि. 14 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवन येथे डॉ. आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे विशेष सचिव विपीन कुमार सक्सेना, सहसचिव श्वेता सिंघल तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.   Raj Bhavan : Governor Bais offers … Read more

९.२२ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ ची परतफेड

मुबंई, दि. 14 – महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ९.२२ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ अदत्त शिल्लक रकमेची परतफेड दि.१४ मे, २०२४ पर्यंत देय असलेल्या व्याजासह  दि.१५ मे, २०२४ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल,असे वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा), सचिव श्रीमती शैला ए. यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे. “परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१” अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त … Read more

अग्निशमन दलाने ड्रोन तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान अंगिकारावे – राज्यपाल रमेश बैस

E0A4AEE0A4BE f1R2Xb अग्निशमन दलाने ड्रोन तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान अंगिकारावे – राज्यपाल रमेश बैस

मुंबई अग्निशमन दलाच्या ४ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक प्रदान मुंबई दि. 14 : स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढली असून पूर्वीपेक्षा अनेक बहुमजली इमारती शहरात निर्माण होत आहेत. अनेक देशात अग्निशमन कार्यात ड्रोन तंत्रज्ञान वापरले जाते, तसेच आगीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी कृत्रिम प्रज्ञेचा वापर केला जातो. हे तंत्रज्ञान आपल्या अग्निशमन दलांनी देखील अंगिकारण्याबाबत विचार करावा, असे … Read more

मतदार चिठ्ठी पडताळणीसाठी जिल्हाधिकारी घरोघरी

E0A4AEE0A4A4E0A4A6E0A4BEE0A4B0 E0A49AE0A4BFE0A4A0E0A58DE0A4A0E0A580 E0A4AAE0A4A1E0A4A4E0A4BEE0A4B3E0A4A3E0A580 1 1024x768 gMtolK मतदार चिठ्ठी पडताळणीसाठी जिल्हाधिकारी घरोघरी

चंद्रपूर, दि. 14 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढला आहे. प्रत्यक्ष मतदानासाठी आता केवळ पाच दिवसांचा कालावधी राहिला असून या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन नागरिकांपर्यंत पोहचत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी रविवारी नागरिकांच्या घरी जाऊन मतदार चिठ्ठी मिळाली की नाही, याची पडताडणी केली. … Read more

सर्व शासकीय यंत्रणांनी ७५ टक्के मतदान होण्यासाठी प्रयत्न करावेत – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

solapur1 1024x682 सर्व शासकीय यंत्रणांनी ७५ टक्के मतदान होण्यासाठी प्रयत्न करावेत – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ सोलापूर, दिनांक 14(जिमाका):- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 75 टक्के पेक्षा अधिक करण्यासाठी सुचित करण्यात आलेले आहे. तरी जिल्हास्तरावर सर्व शासकीय यंत्रणांनी निवडणूक कामकाजाबरोबरच मतदारांना मतदार केंद्रापर्यंत आणून त्यांना सर्व अत्यावश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. स्वीपद्वारा जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवून सोलापूर जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी 75 टक्के पेक्षा … Read more

राज्यपाल रमेश बैस यांचा मतदार जागृती स्वाक्षरी मोहिमेत सहभाग: मतदारांनी २० मे रोजी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन

governor signatur campaign 919x1024 Oap1zP राज्यपाल रमेश बैस यांचा मतदार जागृती स्वाक्षरी मोहिमेत सहभाग: मतदारांनी २० मे रोजी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन

मुंबई, दि. १४ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने नवीन मतदारांची नोंदणी आणि  मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने विविध उपक्रमाच्या माध्यमातून मतदार जागृती करण्यात येत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज चैत्यभूमी परिसरात मुंबई शहर जिल्हा कार्यालयातर्फे  विशेष स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज चैत्यभूमी स्मारक येथे त्यांच्या … Read more

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे राज्यपालांचे अभिवादन

मुंबई, दि. १४ :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज चैत्यभूमी स्मारक येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली. तसेच चैत्यभूमीवरील भिमज्योतीस पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई … Read more

‘माझा देश माझी लोकशाही,चल गं… करु मतदान लावू बोटाला शाई!’ – उखाण्याद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितली मतदानाची महती

E0A4B5E0A588E0A49CE0A4BEE0A4AAE0A581E0A4B0 E0A4B8E0A58DE0A4B5E0A580E0A4AA E0A489E0A4AAE0A495E0A58DE0A4B0E0A4AE E0A5AF 1024x566 IOpAz8 ‘माझा देश माझी लोकशाही,चल गं… करु मतदान लावू बोटाला शाई!’ – उखाण्याद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितली मतदानाची महती

छत्रपती संभाजीनगर, दि.१३(जिमाका):- ‘माझा देश माझी लोकशाही, चल गं…. करु मतदान लावू बोटाला शाई’, या उखाण्यातून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी समोर असलेल्या श्रोतृवर्गाला मतदानाची महती सांगितली. स्वीप उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत वैजापूर येथे आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मतदान जनजागृतीच्या घोषणांनी आज वैजापूर नगरी दुमदुमली.             वैजापूर  येथे आज मतदार जनजागृतीचे विविध … Read more

समृद्ध लोकशाही संदर्भात मिरज येथे रेड लाईट एरियामध्ये मतदान जनजागृती अभियान

sangli1 1024x768 HmJA4n समृद्ध लोकशाही संदर्भात मिरज येथे रेड लाईट एरियामध्ये मतदान जनजागृती अभियान

सांगली दि. 13  (जि.मा.का.) : 281  मिरज विधानसभा मतदारसंघ, उत्तम नगर येथे समृद्ध लोकशाही संदर्भात मिरज येथे रेड लाईट एरियामध्ये मतदान जागृती अभियानांतर्गत रेड लाईट एरिया येथे तहसिलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती मोहिम राबविण्यात आली . यावेळी सोडा आपले सर्व काम, चला करूया आपले मतदान ! चुनाव नही, मतदान करे ! नवभारत का … Read more