जयंत पाटलांनी पावसात भिजण्यापेक्षा शेतकऱ्यांची जमीन भिजवावी : सदाभाऊ खोत

मुंबई : पंढरपूर -मंगळवेढा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलीच रंगात आली आहे . भाजप तसेच राष्ट्रवादीचे बडे नेते आपापल्या उमेदवाराच्या विजयासाठी मोठ्या तयारीने कामाला लागले आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या रोज येथे सभा होत आहेत. आज (11मार्च)…
Read More...

नवाब मलिकांसारखे बेजबाबदारपणे मंत्री बोलताना दिसत आहेत, तेव्हा मला असं वाटतं कि,…

मुंबई : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रूग्णांना आवश्यक असलेलं रेमडिसिवीर इंजेक्शन वेळेत उपलब्ध होत नसल्याने आणि या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याचे समोर येत असल्याने नागरिकांमधून राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे…
Read More...

“फक्त एक राजाच चांगलं शासन करू शकतो, चंगू मंगु नाही”

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत हि नेहमी तिच्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत असते. आताही कंगनाने असच काहीतरी वक्तव्य केलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना कंगनाने त्यांचा उल्लेख चंगू मंगू असा केला…
Read More...

जयंत पाटलांचे शरद पवारांच्या पावलावर पाऊल,भगीरथ भालकेंसाठी घेतली भरपावसात सभा

पंढरपूर : पंढरपूर येथील भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे भरपावसात भिजले आणि सातारामधील शरद पवारसाहेबांच्या पावसातील त्या सभेची आठवण पंढरपूरकरांच्या डोळ्यासमोर…
Read More...

“आंबे खाल्यावर मुलं होतात हे अशा प्रवृत्तीच्या लोकांकडून…”जयंत पाटलांनी संभाजी भिडेंना खडसावलं!

सांगली : कोरोनाच्या कठीण काळात सरकार, नागरिकांमध्ये चिंता वाढत चालली असताना संभाजी भिडे यांनी कोरोनाच्या बाबतीत धक्कादायक आणि वादग्रस्त विधान केले होते. कोरोना हा मुळात रोजच नाही असं वक्तव्य त्यांनी केलं होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन…
Read More...

मोठी बातमी : मुख्यमंत्र्यांचं ठरलं; महाराष्ट्रात 8 दिवसांचा कडक लाॅकडाऊन?

मुंबई : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वेगाने वाढण्यास सुरवात झाली आहे. याचे सर्वात जास्त प्रमाण महाराष्ट्रात दिसून येतेय. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला लॉकडाऊनचे संकेत दिले होते. काल यासंबंधी…
Read More...

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारच्या निर्णयाला काँग्रेसचा पाठिंबा : नाना पटोले

मुंबई : राज्यात कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती गंभीर होत चालली आहे. सरकारने सध्या विकेंड लॉकडाऊनसह काही कडक निर्बंध लावलेले आहेत. परंतु कोरोनाची साखळी तोडायची असेल तर आणखी कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. यासाठी सरकार…
Read More...

संपूर्ण प्रशासनाचीच ‘वळसे-पाटील’ पॅटर्नने झाडाझडती होणे गरजेचे!

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांनी राज्याच्या गृहमंत्री पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. पदभार घेतल्यानंतर त्यांनी पोलीस…
Read More...

उद्या लोकांचं बरेवाईट झालं तर त्याला उदयनराजेच जबाबदार राहतील : शशिकांत शिंदे

सातारा : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कडक लॉकडाऊनचे संकेत देण्यात आले आहेत. मात्र भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारच्याविरोधात हाती कटोरा घेऊन भिक मागो आंदोलन केलं.…
Read More...

लॉकडाऊन केला नाही तर कोरोनाची साखळी तोडणार कशी? : पंकजा मुंडे

मुंबई : कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव थांबवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. राज्यात लॉकडाऊन लावण्याबाबत दोन दिवसांत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आज मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय…
Read More...