Sanjay Raut | अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार भाजप-शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहे. त्यानंतर अजित पवार महाराष्ट्राचे आगामी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. Ajit Pawar is the […]

Nana Patole | “सरकारने योग्य वेळी दखल घेतली नाही म्हणून…”; इर्शाळवाडी घटनेवरून नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल

Nana Patole | रायगड: रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळली (Irshalgad Landslide) आहे. या घटनेनंतर रायगडसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. काल (20 जुलै) घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) अनेक नेते घटनास्थळी दाखल झाले होते. त्याचबरोबर या ठिकाणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील दाखल झाले आहे. त्यानंतर नाना पटोले यांनी या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया […]

Ajit Pawar | शरद पवार गटाला मोठा धक्का! नागालँडमधील आमदारांनी अजित पवारांना दर्शवला पाठिंबा

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार शरद पवारांची (Sharad Pawar) साथ सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. यामध्ये शरद पवार गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सात आमदारांनी अजित पवार गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. नागालँडमध्ये […]

Eknath Shinde | “इर्शाळवाडी दुर्दैवी घटनेत 12 जणांचा मृत्यू तर…”; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली माहिती

Eknath Shinde | रायगड: रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावात काल (19 जुलै) रात्री अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या ठिकाणी दरड कोसळली (Irshalwadi Landslide) आहे. या घटनेत गावातील 100 ते 200 लोक ढिगार्‍याखाली अडकल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर रायगड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळीच दाखल […]

Aditya Thackeray | सरकारला ही दुर्घटना टाळता आली असती असं वाटतं का? इर्शाळवाडी घटनेवरून आदित्य ठाकरेंचा सवाल

Aditya Thackeray | रायगड: रायगडमधल्या इर्शाळवाडीत दरड कोसळली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) अनेक नेते घटनास्थळी दाखल झाले आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे देखील पोहोचले आहे. या ठिकाणी पोहोचताच आदित्य ठाकरे यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी संवाद साधत असताना […]

Raj Thackeray | कुठे दरड कोसळू शकतात ह्याचा अंदाज जर त्या जिल्हा प्रशासनाला येत नसेल तर मग ते कसलं प्रशासन? – राज ठाकरे

Raj Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: काल रात्री राज्यामध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या ठिकाणी ही घटना घडली आहे. इर्शाळवाडी येथे पावसामुळे दरड कोसळली आहे. या दरडीखाली अख्खी वस्ती दबली गेली आहे. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ झाली आहे. रायगड जिल्ह्यात घडलेल्या या घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी […]

Ajit Pawar | माझा वाढदिवस साजरा करू नका; इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर अजित पवारांची घोषणा

Ajit Pawar | मुंबई: काल (19 जुलै) रात्री रायगड जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी वस्तीवर दरड कोसळली आहे. या घटनेनंतर रायगड जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे. तर या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा वाढदिवस 22 जुलै रोजी […]

Nana Patole | “विरोधात असताना छगन भुजबळांचा घसा कोरडा व्हायचा आणि आज…”; नाना पटोलेंचा छगन भुजबळांवर घातक वार

Nana Patole | टीम महाराष्ट्र देशा: राज्याचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन सुरू झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना सुनावलं होतं. तर दुसऱ्या दिवशी किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडिओवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले होते. अशात सभागृहात आज नाना पटोले […]

Sharad Pawar | माणुसकी शिवाय तुमचा गौरव व्यर्थ आहे; मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेवरून शरद पवारांचा केंद्र सरकारवर घणाघात

Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: मणिपूरची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था उध्वस्त होताना दिसत आहे. कारण गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूरमध्ये जातीय दंगली घडत आहे. यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. घटनेवरून शरद पवारांनी केंद्र सरकारला चांगलंच सुनावलं आहे. मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढली […]

Jitendra Awhad | मी घरं बांधून दिली तशी तुम्ही देणार का? इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर जितेंद्र आव्हाडांचा राज्य शासनाला खडा सवाल

Jitendra Awhad | मुंबई: रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळली (Irshalgad Landslide) आहे. या घटनेमध्ये अख्खी वस्ती मातीखाली दबली गेली आहे. या प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. When I was in government, I built houses for accident victims – Jitendra Awhad माध्यमांशी […]

Ajit Pawar | जखमींवर सरकारी खर्चानं उपचार तर मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत; इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर अजित पवारांची घोषणा

Ajit Pawar | रायगड: रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे एक दुर्दैवी घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड (Irshalgad Landslide) कोसळली आहे. या दुर्घटनेत 50 ते 60 घरांची ही वस्ती अख्खी मातीच्या ढिगार्‍याखाली गेली आहे. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. The people injured in the Irshalwadi Landslide will be […]

Sharad Pawar | “माझी राज्य शासनाला विनंती आहे की…”; इर्शाळवाडी घटनेवर शरद पवारांची प्रतिक्रिया

Sharad Pawar | रायगड: काल रात्री रायगड जिल्ह्यात दुर्दैवी घटना घडली आहे. जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे पावसामुळे दरड कोसळली आहे. या दराडीखाली अख्खी वस्ती दबली गेली आहे. या घटनेनंतर रायगड जिल्ह्यात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असून सर्वत्र खळबळ उडाली आहे. इर्शाळवाडीमध्ये घडलेल्या घटनेवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेनंतर शरद पवार यांनी […]

Nilesh Rane | फक्त फोन करून किंवा सूचना देऊन काही होत नाही; निलेश राणेंची अजित पवारांवर खोचक टीका

Nilesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या दोन दिवसांपासून कोकणामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे चिपळूण आणि परिसरातील पाण्याची पातळी वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची टीम तैनात करण्याच्या सूचना अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली होती. या प्रकरणावरून निलेश राणे यांनी अजित पवार गटावर खोचक […]

Devendra Fadnavis | इर्शाळवाडी घटनेबाबत देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती, म्हणाले…

Devendra Fadnavis | रायगड: रायगडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अशात जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडी येथे मोठी दुर्घटना घडली आहे. या ठिकाणी रात्रीच्या सुमारास दरड कोसळली (Irshalgad Landslide) आहे. या घटनेमध्ये जवळपास 40 घर दबली गेली आहेत. या घटनेनंतर रायगड जिल्ह्यात सर्वत्र भीतीच वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]

Amit Shah | इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत अमित शाहांचं ट्विट, म्हणाले…

Amit Shah | रायगड: रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यात अनेक दुर्घटना घडल्या आहेत. अशात रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे मोठी घटना आहे. या वाडीवर दरड कोसळली (Irshalgad Landslide) आहे. काल रात्री ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. रायगडमध्ये घडलेल्या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) […]