एक मुलगा आहे, ग्रॅज्युएट आहे, बी.कॉम. झाला आहे पण स्वत: काही करत नाही

शरद गोविंदराव पवार या तरुणाचं प्रतिभा सदू शिंदे या युवतीशी लग्न झालं, त्यास यंदा चार दशकं पूर्ण झाली. लग्नाचं 'स्थळ' म्हणून नवरदेवाचं वर्णन त्याच्याच मोठ्या भावानं केलं होतं: ''एक मुलगा आहे. ग्रॅज्युएट आहे. बी.कॉम. झाला आहे. पण स्वत: काही…
Read More...