InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

विजयानंतर रोहित पवारांनी घेतली राम शिंदेची भेट आणि म्हणाले…

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात भाजपाचे मंत्री राम शिंदे यांचा तब्बल 43,347 मतांनी पराभव केला. विजयानंतर रोहित पवार यांनी चक्क राम शिंदे यांची घरी जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या आईंचे…

महाराष्ट्रात सत्ताबदलाची शक्यता, आमच्या चर्चा सुरु आहेत-पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. भारतीय जनता पक्षाला 105 जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेनेला 56, राष्ट्रवादीला 54 आणि काँग्रेसला 44 जागा मिळाल्या आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी…

‘हे’ आहेत सर्वाधिक मताधिक्याने जिंकलेले उमेदवार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. भारतीय जनता पक्षाला 103 जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेनेला 56, राष्ट्रवादीला 54 आणि काँग्रेसला 50 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत काही उमेदवारांवर मतदारांनी मतांचा मुसळधार पाऊस…

राज्यात विश्वजित कदम यांना रेकॉर्ड ब्रेक मतं

काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम हे राज्यात सर्वाधिक मतांनी विजयी झाले आहेत. पलूस कडेगाव मतदारसंघातून विश्वजित कदम यांनी १ लाख ६२ हजार ५२१ असं भरघोस मताधिक्य मिळवलं आहे.सर्वांत आश्चर्यकारक बाब म्हणजे विश्वजित कदम यांच्यानंतर दोन क्रमांकाची…

- Advertisement -

मुख्यमंत्रिपदावर आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

सगळ्या महाराष्ट्राला प्रतिक्षा आणि उत्सुकता असलेल्या विधानसभेचे निकाल आज लागले आणि राज्यात महायुतीचं सरकार बहुमताने येणार हे स्पष्ट झालं.उद्धव ठाकरे यांच्यानंतर आदित्य ठाकरे यांनीही मातोश्रीवर पत्रकार परिषद घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.…

महाराष्ट्राच्या जनतेनं डोळ्यात अंजन घातलं’ निकालानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

राज्यात आज विधानसभा निवडणुकीचा जाहीर झाला आहे. राज्याच्या जनतेने महायुतीला काहीसा झटका दिला असून महाआघाडीच्या पदरी यश दिलं आहे. आतापर्यंत आलेल्या निकाला नुसार भाजप-शिवसेना महायुतीला 159 जागा मिळाल्या आहेत. तर महाआघाडीने 98 जागा मिळवत…

भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार संतोष दानवे विजयी

भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे भाजपचे उमेदवार संतोष दानवे हे 32 हजार 020 मतांनी विजयी झाले असून राष्ट्रवादीचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांचा सलग दुसऱ्यांदा संतोष दानवे यांनी पराभव केला.2014 च्या मोदी लाटेत अवघ्या 6750…

मावळात सुनील शेळकेंच्या विजयाचा मोठा जल्लोष

मावळ विधानसभा मतदारसंघात भाजपचा लाजीरवाणा पराभव झाला आहे. भाजप उमेदवार संजय (बाळा) भेगडे हे तब्बल १ लाख मतांनी पराभूत झाले आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे. पहिल्या फेरीपासूनचं सुनील…

- Advertisement -

जुन्नरमध्ये अतुल बेनके यांचा विजय

जुन्नर विधानसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अतुल बेनके यांनी ७४ हजार ७२३ मते मिळवत विजयाची नोंद केली आहे. अतुल बेनके यांनी सेनेचे उमेदवार व विद्यमान आमदार शरद सोनवणे यांना ९ हजार १६२ मतांनी पराभूत…

हर्षवर्धन जाधवांना पराभवाचा धक्का

विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. यात काही दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसला आहे तर काहींनी विजय मिळवला आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून सुरूवातीच्या कलांनुसार युती मुंबईत पुढे असल्याचं चित्र पहायला…