InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल दोन लाख मतांनी आघाडीवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीमधून आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहेत. नरेंद्र मोदी हे तब्बल 2 लाख मतांनी आघाडीवर आहेत. भाजप उमेदवार नरेंद्र मोदी  305644 मते, सपाच्या उमेदवार शालिनी यादव 97202 तर काँग्रेस उमेदवार अजय राय 64199 मतांवर…

संजय निरुपम यांनी उर्मिला मातोंडकर यांना फसवले आहे – गोपाळ शेट्टी

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी संजय निरुपम यांनी उर्मिला मातोंडकर यांना फसवले असल्याचा आरोप केला आहे.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांनी संजय निरुपम यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता.…

देशात भाजप बाजी मारत असताना भाजपचा ‘हा’ मंत्री निवडणूक हरण्याची शक्यता

निवडणुकीमध्ये महाराष्ट्र आणि देशभरात भाजप प्रणित एनडीएने जोरदार मुसंडी मारली आहे. एनडीएचा देशातला आकडा ३४४ पर्यंत गेला आहे. तर यूपीएला शंभरीही गाठता आलेली नाही. भाजपने यशस्वी कामगिरी केली असली तरी त्यांचा राज्यातील एक खासदार आणि मंत्री…

पार्थ पवार तब्बल दीड लाख मतांनी पिछाडीवर

राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार हे तब्बल दीड लाख मतांनी पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. सुरूवातीच्या मतमोजणीत पार्थ पवार मागे असल्याचे दिसत आहे.  श्रीरंग बारणे यांना 481719 तर पार्थ पवार यांना २०४४७६ मते…

महाराष्ट्रात ‘राज’ फॅक्टर फेल? महाआघाडीची महापिछाडी?

महाराष्ट्रात एनडीएला टक्कर देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजप आणि विशेष: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरुद्ध शड्डू ठोकला होता. मात्र महाराष्ट्रातील लोकसभा निकालावरून राज ठाकरे फॅक्टर फारसा…

महाराष्ट्रातून काँग्रेस भुईसपाट होण्याच्या मार्गावर; काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची पिछेहाट

काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातून भुईसपाट होताना दिसत आहेत. यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमुक्त होण्याची चिन्हे दिसत आहेत. राष्ट्रीय पातळीवरही काँग्रेसची मोठ्याप्रमाणावर पिछेहाट झाली आहे. २०१४ मध्ये काँग्रेसला लोकसभेत ४४ जागा मिळाल्या होत्या. हा…

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठी मतदारसंघातून पिछाडीवर

अमेठी मतदारसंघातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि भाजप उमेदवार स्मृती इराणी यांच्यामध्ये जोरदार लढत पाहायला मिळत आहे. सुरूवातीच्या मतमोजणीत राहुल गांधी हे पिछाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.स्मृती इराणी या 6 हजार मतांनी आघाडी…

दुसऱ्या फेरीत भाजपच्या भारती पवार यांची आघाडी; महाले पिछाडीवर

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपाने विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याऐवजी डॉ. भारती पवार यांना रिंगणात उतरविले आहे. मतमोजणीला सुरुवात झाली असून, दिंडोरीत दुस-या फेरीनंतर भाजपाच्या डॉ. भारती पवार यांनी मुसंडी मारली असून ५१,७३० मते…

प्रकाश आंबेडकर दोन्ही मतदारसंघातून पिछाडीवर, वंचितचा एकमेव उमेदवार आघाडीवर

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अकोला आणि सोलापूर अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. मात्र सुरूवातीच्या मतमोजणीत प्रकाश आंबेडकर हे अकोला आणि सोलापूर अशा दोन्ही मतदारसंघातून पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.प्रकाश…

असुदूद्दीन औवेसी पिछाडीवर, भाजपचे भगवंत राव आघाडीवर

खासदार असुदूद्दीन औवेसी हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.या मतदारसंघात गेल्या तीन निवडणुकांपासून आसुदूद्दीन यांनी आपले खासदार पद कायम राखण्यात यश मिळवले आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीतील पहिल्या फेरीत ओवैसी पिछाडीवर…