अन्न व औषध प्रशासन विभागाच्या प्रयोगशाळांचे बळकटीकरण करणार – मंत्री धर्मरावबाबा आत्राम

             मुंबई, दि. ३० :-  अन्न व औषध प्रशासन विभागाचे कामकाज अधिक गतीने व सुलभपणे होण्यासाठी  विभागाकडील प्रयोगशाळांचे बळकटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली. मंत्री श्री. आत्राम यांनी आज त्यांच्या दालनात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त अभिमन्यू … Read more

इट राईट कॅम्पस उपक्रमात उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुंबई मध्यवर्ती कारागृहास मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते प्रमाणपत्र

मुंबई, दि. ३० :- अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या इट राईट कॅम्पस उपक्रमात मुंबई मध्यवर्ती कारागृहाने उत्कृष्ट कामगिरी केली असल्याने अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते मुंबई मध्यवर्ती कारागृहाचे वरिष्ठ तुरुंगाधिकारी लहू कनसकर यांना प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रसंगी अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त अभिमन्यू काळे, सह … Read more

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना सन २०२३ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

मुंबई, दि. 30 : महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा सन 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्यातील सर्वौच्च नागरी सन्मान आहे. आज यासंदर्भातील घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.  मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रुपये 25 लाख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. अशोक सराफ यांनी नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून … Read more

कराड विमानतळाचे विस्तारीकरण व नाईट लँडींगची कामे वर्षभरात पूर्ण करण्यास प्राधान्य  -पालकमंत्री शंभुराज देसाई

सातारा दि. 30 (जि.मा.का) :- एका वर्षात कराड विमानतळाचे विस्तारीकरण आणि रात्रीच्या वेळी विमान सेवा सुरू करणे. या बाबीला प्राधान्य देण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील पर्यटन, उद्योगवाढीला चालना मिळणार आहे, असे कराड विमानतळाच्या विस्तारीकरणाबाबतच्या आढावा बैठकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधिक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी … Read more

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना स्मृतीदिनी अभिवादन

E0A5A9E0A5A6 1 1024x713 UKVd9f jpeg राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना स्मृतीदिनी अभिवादन

मुंबई, दि. ३० : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतीदिनी मंत्रालयाशेजारील उद्यानातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महात्मा गांधी स्मारक समितीच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. महात्मा गांधी स्मारक समितीचे उपाध्यक्ष सुमंत पोवार, सचिव प्रा. अमर सिंग,सहसचिव रवींद्र बंगेरा,सगुण धरणे, भरत खाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी नाईक यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार व … Read more

 माजलगाव मतदारसंघातील विविध कामांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी घेतला आढावा

मुंबई, दि. ३० : माजलगाव तालुक्यात राज्य रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व नगरविकासाची विविध कामे संबंधित यंत्रणेने मिशन मोडवर पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. माजलगाव मतदारसंघातील विविध विकासकामांचा आढावा निर्मल भवन येथील राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयात घेण्यात आला, त्यावेळी  श्री. भुसे बोलत होते. यावेळी आमदार प्रकाश सोळंके, राज्य रस्ते  विकास महामंडळाचे … Read more

आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामासाठी आता बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

मुंबई, दि. ३० :  राज्यातील माता व बाल मृत्यूचे प्रमाण कमी करणे, प्रजनन व बाल आरोग्य विषयी सेवा अधिक प्रभावीपणे देणे, कुटुंब कल्याण उपक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी करणे आणि लोकसहभागातून विविध आरोग्य कार्यक्रम यशस्वी करणे यामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या घटकांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. सन २०२३-२४ या वर्षापासून एक नविन आरोग्य पुरस्कार राज्यात सुरू झालेला आहे. … Read more

विकसित भारत घडविण्याचे स्वप्न कृषि विद्यापीठांच्या प्रयत्नांतून पूर्ण होणार – राज्यपाल रमेश बैस

nagar 1024x344 mDlrJP jpeg विकसित भारत घडविण्याचे स्वप्न कृषि विद्यापीठांच्या प्रयत्नांतून पूर्ण होणार – राज्यपाल रमेश बैस

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राजेंद्र बारवाले आणि विलास शिंदे यांना डॉक्टर ऑफ सायन्स मानद पदवी प्रदान अहमदनगर दि. 29 जानेवारी (जिमाका):-  सन 2047 चा विकसित भारत घडविण्याचे स्वप्न कृषी विद्यापीठांच्या प्रयत्नातून व या विद्यापीठातून पदवी घेतलेले कृषी पदवीधर आपल्या ज्ञान व कौशल्यानेच साकार करतील, असा विश्वास राज्यपाल तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी … Read more

मुंबई येथे मराठी भाषा भवनासाठी २६० कोटींची तरतूद – मराठी भाषा व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

ठाणे, दि. 29(जिमाका) :- मुंबई येथे मराठी भाषा भवनासाठी 260 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती मराठी भाषा व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सिडको प्रदर्शन केंद्र वाशी येथे आयोजित ‘विश्व मराठी संमेलन 2024’ च्या सांगता समारंभात दिली. यावेळी नुकतेच पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले डॉ. झहीर काझी, उदय देशपांडे, पद्मभूषण पुरस्कार जाहीर … Read more