बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यात विकास कामांना गती – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

पंढरपूर, दि.09 :-  राज्यात सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग, प्रधानमंत्री सडक योजना तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून रस्त्यांची कामे होत आहेत. राज्यातील प्रलंबित असलेल्या विविध रस्त्यांच्या कामांना मागील दीड वर्षात निधी उपलब्ध करून ते विहित कालावधीत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात असून, राज्यात बांधकाम विभागाच्या माध्यमातून विकासकामांना गती देण्यात येत असल्याचे … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अभिष्टचिंतनाचा वर्षाव; राज्यभर समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा

मुंबई, दि. ९ :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी वाढदिवस साधेपणाने साजरा करावा असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून राज्यभर आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, दिव्यांगांना उपयुक्त सामुग्रीचे वाटप यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अराईज इंटरनॅशनल स्कूल नूतन इमारतीचे उद्घाटन

a57587db f4d1 4061 a230 65631efbe4f6 1024x682 MSIahy jpeg उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अराईज इंटरनॅशनल स्कूल नूतन इमारतीचे उद्घाटन

पुणे,दि.९: शिक्षण अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ देते, शिक्षणामुळे श्रमाचे मूल्य आपल्याला कळते. प्रतिभावंत आणि चारित्र्यसंपन्न व्यक्तीमत्व घडविण्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे. शिक्षणाचे महत्व लक्षात घेता शिक्षणसंस्थामधील शैक्षणिक वातावरण अधिक चांगले करण्यासाठी नॅकच्या धर्तीवर मूल्यांकन प्रणाली आणण्याचा शासनाचा विचार आहे, असे  प्रतिपादन श्री.पवार यांनी यावेळी केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रावेत येथील अराईज इंटरनॅशनल स्कुलच्या नूतन इमारतीचे … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन

9e5a6ab1 b285 4c10 8724 1a7f322d6b7a 1024x509 gLdTME jpeg उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन

पुणे, दि. ९: पिंपरी चिंचवड शहर वेगाने विकसीत होणारे शहर असून या सुनियोजित अशा औद्यगिक नगरीची लोकसंख्याही लक्षात घेऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. सांगवी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर यांत्रिक पद्धतीने रस्ते स्वच्छता करणाऱ्या वाहनांच्या लोकार्पण सोहळ्यात श्री. पवार … Read more

कृषी आयुक्तालयांतर्गत लघुलेखक परीक्षेचा निकाल जाहीर

मुंबई, दि. ९: कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) या संवर्गाच्या परीक्षेचा निकाल ऑनलाईनरित्या जाहीर करण्यात आला आहे. या पदांसाठी ६ एप्रिल २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार आय.बी.पी.एस. संस्थेच्या माध्यमातून २१ सप्टेंबर २०२३ रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. या … Read more

सामाजिक न्याय, दिव्यांग कल्याण विभागाचा सचिव सुमंत भांगे यांच्याकडून आढावा

मुंबई, ‍‍दि.९ : सामाजिक न्याय आणि दिव्यांग कल्याण विभागामार्फत राज्यात विविध योजना व उपक्रम राबविले जातात. सामाजिक न्याय आणि दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी मंत्रालयात याबाबतचा सविस्तर आढावा घेतला. विविध योजनांसाठी आलेला निधी वेळेत खर्च करण्यासाठी विभागाने नियोजन करावे, अशा सूचना सचिव श्री. भांगे यांनी दिल्या. सचिव श्री. भांगे म्हणाले, सन २०२३-२४ हे आर्थिक वर्ष … Read more

आदिवासी विकास विभागामार्फत नंदुरबार जिल्ह्यात २७ हजार घरकुले; एकही पात्र व्यक्ती बेघर राहणार नाही – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

nandurbar1 1024x472 1RZI3e jpeg आदिवासी विकास विभागामार्फत नंदुरबार जिल्ह्यात २७ हजार घरकुले; एकही पात्र व्यक्ती बेघर राहणार नाही – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दिनांक 9 फेब्रुवारी 2024 (जिमाका वृत्त) : आदिवासी विकास विभागाच्या वतीने राज्यात ९७ हजार घरकुले देण्याचा मानस असून त्यातील २७ हजार ५०० घरकुले एकट्या नंदुरबार जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आली असून जिल्ह्यातील एकही पात्र व्यक्ती घरकुलापासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले आहे. आज धडगाव तालुक्यात विविध विकास … Read more

विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक शुल्क मोफत करणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची उपस्थिती         जळगाव, ९ फेब्रुवारी (जिमाका)‌ – येत्या जून २०२४ पासून महाराष्ट्रातील एकाही विद्यार्थिनीला उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही.  जवळपास ८०० अभ्यासक्रमांसाठी ही सवलत लागू राहणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात योगशास्त्र विभागाचे आणि शिक्षणशास्त्र विभागाच्या इमारतीचे … Read more

८०० वर्षांपूर्वीच्या मंदिराचे पुनरुज्जीवन केल्याचा आनंद – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

E0A4B8E0A4BFE0A4A7E0A58DE0A4A6E0A587E0A4B6E0A58DE0A4B5E0A4B0 E0A4AEE0A482E0A4A6E0A580E0A4B0 E0A4ADE0A582E0A4AEE0A4BFE0A4AAE0A582E0A49CE0A4A8 7 1024x476 lLUEWE jpeg ८०० वर्षांपूर्वीच्या मंदिराचे पुनरुज्जीवन केल्याचा आनंद – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

देवाडा येथे श्री सिद्धेश्वर शिवालय देवस्थानच्या कामाचे भूमिपूजन चंद्रपूर, दि. 09 : राजुरा तालुक्यातील देवाडा येथील श्री सिध्देश्वर मंदिरांचा समूह हा 12 व्या ते 13 व्या शतकातील आहे. पुरातन असलेल्या या मंदिराचे पुनरुज्जीवन आपल्या हातून व्हावे, ही भगवान महादेवाची इच्छा असेल. म्हणूनच सांस्कृतिक कार्य विभागाची जबाबदारी माझ्याकडे आली. या विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या पुरातत्व विभागाच्या माध्यमातून … Read more

आकांक्षित जिल्ह्यांच्या विकासासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत – केंद्रीय उद्योग संवर्धन विभागाचे उप महासंचालक विनोद कुमार वर्मा

पुणे, दि. ९ : भारत सरकारच्या उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागामार्फत महाराष्ट्र,  गुजरात  व राजस्थान राज्यातील ११ आकांक्षित जिल्ह्यांसाठी यशदा पुणे येथे आयोजित दुसऱ्या प्रधानमंत्री गतिशक्ती पश्चिम विभागीय कार्यशाळेचे उद्घाटन उद्योग संवर्धन विभागाचे उप महासंचालक विनोद कुमार वर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. आकांक्षित जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच दळणवळणाच्या विविध सुविधांच्या विकासासाठी क्षेत्र विकासाचा दृष्टीकोन … Read more

नागपूरमध्ये १६ ते २६ फेब्रुवारीदरम्यान ‘महालक्ष्मी सरस विक्री प्रदर्शन २०२४’ – ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

मुंबई, दि. ९ : मुंबई येथील ‘महालक्ष्मी सरस’ २०२३ – २४ ला मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे राज्य शासनाने यावर्षी अतिरिक्त सरस नागपूर येथे आयोजित करण्याचे ठरविले आहे. १६ ते २६ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ‘महालक्ष्मी सरस’ चे नागपूर येथे आयोजन केले असून याला नागपूरकरांकडून भरघोस प्रतिसाद मिळेल, अशी आशा ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. मंत्री … Read more