कोल्हापूर जिल्हा देशात अग्रस्थानी बनवण्याचा मानस – पालकमंत्री हसन मुश्रीफ

WhatsApp Image 2024 01 26 at 12.02.11 2 w7LM66 jpeg कोल्हापूर जिल्हा देशात अग्रस्थानी बनवण्याचा मानस – पालकमंत्री हसन मुश्रीफ

 कोल्हापूर, दि. 26 (जिमाका) : कृषी, सहकार, शैक्षणिक, औद्योगिक, पर्यटन अशा सर्व क्षेत्रात चांगली प्रगती करीत असलेला कोल्हापूर जिल्हा येत्या काळात विविध विकास कामांतून देशात अग्रस्थानी नेण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.  भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शाहू स्टेडियम येथे झालेल्या मुख्य शासकीय कार्यक्रमात राष्ट्रध्वज … Read more

स्वत:मधील देशभक्त जागविण्याचा संकल्प करूया ! – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. 26 : भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आजपासून सुरू झाले आहे. संविधानाने आपल्याचा जसे अधिकार दिले, तसेच कर्तव्य आणि दायित्वाचीसुध्दा जाणीव करून दिली आहे. या देशासाठी प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्याचा मंगलकलश ज्यांनी आपल्या हाती दिला आहे, त्या शहिदांचे स्मरण करून देशाला व लोकशाहीला पुढे नेण्यासाठी स्वत:मधील देशभक्त जागविण्याचा संकल्प करूया, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक … Read more

मानवधर्म आश्रम परिसर विकास आराखडा मंजूर करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

BABA JUMDEV 3 scaled 0nF7YW jpeg मानवधर्म आश्रम परिसर विकास आराखडा मंजूर करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. २६ : पावडदौना येथील परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रमाच्या परिसर विकास आराखड्यास मंजुरी देवून निधी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. मौदा तालुक्यातील पावडदौना येथे स्थित परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रमात प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने होम हवन, झेंडा वंदन, सेवक मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यास उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी उपस्थिती … Read more

जिल्ह्यातील नागरीकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी : पालकमंत्री धनंजय मुंडे

WhatsApp Image 2024 01 26 at 13.29.50 1024x682 ea36Wo jpeg जिल्ह्यातील नागरीकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी : पालकमंत्री धनंजय मुंडे

बीड, दि. 26 (जिमाका) : जिल्ह्यातील नागरीकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हयातील पाणी आरक्षण संदर्भातील बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी आरक्षण संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. याबैठकीस जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे, जिल्हा परीषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, उपमुख्यकार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंखे, निवासी … Read more

प्रजासत्ताक दिन उत्साहात

ef789be2 9762 4090 beb3 efa18a79697e 1024x566 fSNW8V jpeg प्रजासत्ताक दिन उत्साहात

छत्रपती संभाजीनगर, दि.२६ (जिमाका):-  जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबद्ध असून विकासासोबत आरोग्य व स्वच्छतेसही प्राधान्य दिले जात आहे. आपण सारे मिळून आपले शहर, आपले गाव स्वच्छ करुन त्यात आरोग्यदायक वातावरणाची निर्मिती करण्याचा संकल्प करु या, अशा शब्दात राज्याचे रोहयो, फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज जिल्हावासीयांना आवाहन केले. प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय … Read more

मुंबईत चैतन्य आणि जिवंतपणा जाणवला; विकासाचा वेग चकित करणारा

GEw1Ly5aIAA5mkU 04DdIQ jpeg मुंबईत चैतन्य आणि जिवंतपणा जाणवला; विकासाचा वेग चकित करणारा

मुख्यमंत्र्यांनी दिली प्रदूषण नियंत्रण, महिला सक्षमीकरणाची माहिती मुंबई दि. २६: आज भारताच्या प्रजासत्ताक दिनी मुंबईतल्या वातावरणातला जिवंतपणा, चैतन्य आणि विशेषत: तरुणांचा उत्साह याचा अनुभव घेतल्याने मी खरोखरच प्रभावित झालो आहे, अशा शब्दांत संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत आज झालेल्या चर्चेत आपल्या भावना व्यक्त केल्या. मुंबईत ज्या झपाट्याने पायाभूत … Read more

…आणि अंगणवाडी सेविकांना मिळाला संयुक्त राष्ट्रसंघ अध्यक्षांच्या हस्ते स्मार्टफोन

WhatsApp Image 2024 01 26 at 1.40.51 PM 1 HXKR7Z jpeg …आणि अंगणवाडी सेविकांना मिळाला संयुक्त राष्ट्रसंघ अध्यक्षांच्या हस्ते स्मार्टफोन

मुंबई दि. २६: आज अंगणवाडी सेविकांना खुद्द संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांच्या हस्ते स्मार्ट फोन मिळाला. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डेनिस फ्रान्सिस आणि संयुक्त राष्ट्र प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाबरोबर बैठक सुरु होती. या बैठकीनंतर राज्यातल्या अंगणवाडी सेविकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मार्ट फोन वितरण कार्यक्रम होता, ज्यासाठी अंगणवाडी सेविका आणि संबंधित अधिकारी वर्षा … Read more

जालना जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्यशासन कटीबध्द – पालकमंत्री अतुल सावे

05 1 461x1024 kjo9q7 jpeg जालना जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्यशासन कटीबध्द – पालकमंत्री अतुल सावे

जालना, दि. 26 (जिमाका) :- जालना जिल्ह्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रगतीकरीता तसेच जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन कटीबध्द आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे  यांनी केले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त जालना येथील पोलीस मुख्यालय मैदानावर श्री. सावे यांच्या हस्ते आज मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. … Read more

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

IMG 4224 1 1024x683 bCesiu jpeg प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

पालघर दि. 26 : विविध शासकीय योजना गरजू लाभार्थींपर्यंत पोहचविण्यात येत आहेत. विकासाची अनेक कामे पुर्ण होऊन नागरीकांचे जिवनमान सुखकर झाले असून जिल्ह्याची विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी श्री. बोडके बोलत … Read more

प्रजासत्ताक दिनी कृषी विभागाच्या लक्षवेधी चित्ररथाचे सादरीकरण

मुंबई दि.२६ : प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्क येथील संचलनात कृषी विभागाच्या ‘प्रति थेंब अधिक पिक’ आणि  ‘कृषी क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर’ ही चित्ररथाची संकल्पना होती. राज्य व केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत – ‘प्रति थेंब अधिक पिक’ यामध्ये ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्यासाठी सर्वसाधारण शेतकऱ्यांना ७५  टक्के अनुदान व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकरी तसेच … Read more

लातूर येथे ७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

LATUR 3 1 1024x792 Of5EvA jpeg लातूर येथे ७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

शेती, आरोग्य, शिक्षण, उद्योग, पायाभूत सुविधा निर्मितीला प्राधान्य जिल्ह्यात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी विविध स्पर्धांच्या आयोजनावर भर लातूर, दि. 26 (जिमाका):  भारतीय राज्यघटनेला आदर्श मानून केंद्र व राज्य शासन जनतेच्या कल्याणासाठी विविध लोककल्याणकारी योजना राबवीत आहे. या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासह सर्व सर्व समाज घटकांना सोबत घेवून जिल्ह्याला विकासात अग्रेसर बनविण्यासाठी शासन आणि प्रशासन प्रयत्नशील … Read more

प्रजासत्ताक दिनानिमित्त विधानभवनात ध्वजारोहण

E0A4A7E0A58DE0A4B5E0A49CE0A4BEE0A4B0E0A58BE0A4B9E0A4A8 E0A495E0A4BEE0A4B0E0A58DE0A4AFE0A495E0A58DE0A4B0E0A4AE E0A4B5E0A4BFE0A4A7E0A4BEE0A4A8 E0A4ADE0A4B5E0A4A8 1 Oj9TIV jpeg प्रजासत्ताक दिनानिमित्त विधानभवनात ध्वजारोहण

मुंबई, दि. २६ : भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे आज             विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र विधान भवन, मुंबई येथे ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष श्री. नार्वेकर यांनी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या भारतीय प्रजासत्ताकामध्ये सर्वसमावेशी चौफेर विकासाचे उद्दिष्ट प्रधानमंत्री नरेंद्र … Read more