उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पद्मभूषण, पद्मश्री पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे अभिनंदन
मुंबई, दि. २६ :- केंद्रीय गृह मंत्रालयाकडून १३२ मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील सामाजिक कार्य, साहित्य-शिक्षण, कला, क्रीडा, वैद्यकीय, उद्योग-व्यापार अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी सहा मान्यवरांना पद्मभूषण आणि ६ मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. या पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले. राज्यातील पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेल्या मान्यवरांमध्ये … Read more