प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

IMG 4224 1 1024x683 bCesiu jpeg प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

पालघर दि. 26 : विविध शासकीय योजना गरजू लाभार्थींपर्यंत पोहचविण्यात येत आहेत. विकासाची अनेक कामे पुर्ण होऊन नागरीकांचे जिवनमान सुखकर झाले असून जिल्ह्याची विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी श्री. बोडके बोलत … Read more

प्रजासत्ताक दिनी कृषी विभागाच्या लक्षवेधी चित्ररथाचे सादरीकरण

मुंबई दि.२६ : प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्क येथील संचलनात कृषी विभागाच्या ‘प्रति थेंब अधिक पिक’ आणि  ‘कृषी क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर’ ही चित्ररथाची संकल्पना होती. राज्य व केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत – ‘प्रति थेंब अधिक पिक’ यामध्ये ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्यासाठी सर्वसाधारण शेतकऱ्यांना ७५  टक्के अनुदान व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकरी तसेच … Read more

प्रजासत्ताक दिनी कृषी विभागाच्या लक्षवेधी चित्ररथाचे सादरीकरण

मुंबई दि.२६ : प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्क येथील संचलनात कृषी विभागाच्या ‘प्रति थेंब अधिक पिक’ आणि  ‘कृषी क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर’ ही चित्ररथाची संकल्पना होती. राज्य व केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत – ‘प्रति थेंब अधिक पिक’ यामध्ये ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्यासाठी सर्वसाधारण शेतकऱ्यांना ७५  टक्के अनुदान व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकरी तसेच … Read more

प्रजासत्ताक दिनी कृषी विभागाच्या लक्षवेधी चित्ररथाचे सादरीकरण

मुंबई दि.२६ : प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्क येथील संचलनात कृषी विभागाच्या ‘प्रति थेंब अधिक पिक’ आणि  ‘कृषी क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर’ ही चित्ररथाची संकल्पना होती. राज्य व केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत – ‘प्रति थेंब अधिक पिक’ यामध्ये ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्यासाठी सर्वसाधारण शेतकऱ्यांना ७५  टक्के अनुदान व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकरी तसेच … Read more

प्रजासत्ताक दिनी कृषी विभागाच्या लक्षवेधी चित्ररथाचे सादरीकरण

मुंबई दि.२६ : प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्क येथील संचलनात कृषी विभागाच्या ‘प्रति थेंब अधिक पिक’ आणि  ‘कृषी क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर’ ही चित्ररथाची संकल्पना होती. राज्य व केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत – ‘प्रति थेंब अधिक पिक’ यामध्ये ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्यासाठी सर्वसाधारण शेतकऱ्यांना ७५  टक्के अनुदान व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकरी तसेच … Read more

लातूर येथे ७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

LATUR 3 1 1024x792 Of5EvA jpeg लातूर येथे ७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

शेती, आरोग्य, शिक्षण, उद्योग, पायाभूत सुविधा निर्मितीला प्राधान्य जिल्ह्यात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी विविध स्पर्धांच्या आयोजनावर भर लातूर, दि. 26 (जिमाका):  भारतीय राज्यघटनेला आदर्श मानून केंद्र व राज्य शासन जनतेच्या कल्याणासाठी विविध लोककल्याणकारी योजना राबवीत आहे. या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासह सर्व सर्व समाज घटकांना सोबत घेवून जिल्ह्याला विकासात अग्रेसर बनविण्यासाठी शासन आणि प्रशासन प्रयत्नशील … Read more

प्रजासत्ताक दिनानिमित्त विधानभवनात ध्वजारोहण

E0A4A7E0A58DE0A4B5E0A49CE0A4BEE0A4B0E0A58BE0A4B9E0A4A8 E0A495E0A4BEE0A4B0E0A58DE0A4AFE0A495E0A58DE0A4B0E0A4AE E0A4B5E0A4BFE0A4A7E0A4BEE0A4A8 E0A4ADE0A4B5E0A4A8 1 Oj9TIV jpeg प्रजासत्ताक दिनानिमित्त विधानभवनात ध्वजारोहण

मुंबई, दि. २६ : भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे आज             विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र विधान भवन, मुंबई येथे ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष श्री. नार्वेकर यांनी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या भारतीय प्रजासत्ताकामध्ये सर्वसमावेशी चौफेर विकासाचे उद्दिष्ट प्रधानमंत्री नरेंद्र … Read more

प्रजासत्ताक दिनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

मुंबई, दि.  २६ : भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे झालेल्या शासकीय सोहळ्यात ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांच्या हस्ते जिल्हा सैनिक कल्याण व कौशल्य विकास विभागातंर्गत महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमांतर्गत देण्यात येणाऱ्या विजेत्यांचा … Read more

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबई, दि.२६:  मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार झिशानबाबा सिद्दिकी, स्वातंत्र्य सैनिक, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, अप्पर जिल्हाधिकारी मनोज गुहाड, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष बागुल, उपजिल्हाधिकारी संदीप निचीत, अंजली भोसले,  तेजस समेळ, उप … Read more

राजभवन येथे राज्यपालांची राष्ट्रध्वजास मानवंदना

E0A4A7E0A58DE0A4B5E0A49CE0A4BEE0A4B0E0A58BE0A4B9E0A4A8 E0A495E0A4BEE0A4B0E0A58DE0A4AFE0A495E0A58DE0A4B0E0A4AE E0A4B0E0A4BEE0A49CE0A4ADE0A4B5E0A4A8 2 gONgG8 jpeg राजभवन येथे राज्यपालांची राष्ट्रध्वजास मानवंदना

मुंबई, दि. २६: राज्यपाल रमेश बैस यांनी आज ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजभवन येथे राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली. यावेळी उपस्थित राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी तसेच पोलीस अधिकारी व जवानांनी सामूहिक राष्ट्रगीत गायले. राज्यपाल रमेश बैस व त्यांच्या पत्नी रामबाई बैस यांनी यावेळी उपस्थित लहान मुले, कर्मचारी व अधिकारी तसेच पोलीस जवानांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा … Read more

प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न

411A0133 300x200 tGHFHo jpeg प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न

हिंगोली येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे दरवर्षी 100 विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याची संधी उपलब्ध होणार जिल्हा वार्षिक योजनेच्या 4 कोटी 32 लाख रुपये निधीतून देण्यात आलेल्या 250 नवीन रोहित्राचे पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण पोलीस विभागाला पुरविण्यात आलेल्या नवीन स्कार्पिओ वाहनाचे पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण  (जिमाका), दि.26 : राज्यघटनेमुळे नागरिकांना राज्यकारभारात सहभागी होण्याचा अधिकार मिळाल्याने … Read more

सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी, विकसित महाराष्ट्र घडविणार -राज्यपाल रमेश बैस

GEwRCd9bEAApB2s 9TXHJj jpeg सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी, विकसित महाराष्ट्र घडविणार -राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. २६:  सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्यपाल रमेश बैस यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित समारंभात दिली. स्वातंत्र्याच्या अमृत काळात नवीन व बलशाली महाराष्ट्र घडविण्याच्या दृष्टीने संकल्प करावा, असे आवाहन करून त्यांनी नागरिकांना प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा दिल्या. ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्कवर आयोजित … Read more

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

E0A4AEE0A4BE. E0A4AAE0A4BEE0A4B2E0A495E0A4AEE0A482E0A4A4E0A58DE0A4B0E0A580 E0A4A1E0A589. E0A4B8E0A581E0A4B0E0A587E0A4B6 E0A496E0A4BEE0A4A1E0A587 3 scaled 6YRjUS jpeg जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन वाटचाल सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : शेतकरी आणि सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून अनेक कल्याणकारी योजना राज्य शासन राबवित आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेवून राज्य शासन वाटचाल करीत आहे. सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिली. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनी पोलीस संचलन मैदानावर … Read more

नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात सहभाग नोंदवावा: पालकमंत्री दादाजी भुसे

WhatsApp Image 2024 01 26 at 12.16.33 PM 1 1024x810 emfblr jpeg नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात सहभाग नोंदवावा: पालकमंत्री दादाजी भुसे

नाशिक, दि.२६: सर्वसामान्यांच्या विकासासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत असतात. या योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले. आज 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पोलीस कवायत मैदानावर संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी … Read more

शासनाकडून जिल्ह्यातील ८ लाख कुटुंबांना जन आरोग्य योजनेतून वैद्यकीय उपचारासाठी विमा कवच – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

P5 ZytqBF jpeg शासनाकडून जिल्ह्यातील ८ लाख कुटुंबांना जन आरोग्य योजनेतून वैद्यकीय उपचारासाठी विमा कवच – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व जिल्हावाशीयांना शुभेच्छा पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध विभागांच्या पुरस्काराचे वितरण सोलापूर, दिनांक 26(जिमाका):- महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या अंतर्गत जिल्ह्यात 7 लाख 92 हजार गोल्डन कार्ड तयार करण्यात आली आहेत. या लाभार्थ्यांना प्रति वर्षी, प्रतिकुटुंब 5 लाखाचा आरोग्य विमा कवच उपलब्ध करून … Read more