प्रामाणिकता आणि वचनबद्धतेतून जनसेवेचे आदर्श मापदंड निर्माण करा – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

11 1 GgVfDW प्रामाणिकता आणि वचनबद्धतेतून जनसेवेचे आदर्श मापदंड निर्माण करा – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

Ø आर्थिक राष्ट्रवाद वाढीसाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता Ø सुनिता मिणा ठरल्या ५ सुवर्ण पदकांच्या मानकरी नागपूर, दि. १५ : जग वेगाने बदलत आहे. तंत्रज्ञानाच्या कुशल उपयोगातून  आज प्रत्यक्ष कर क्षेत्रातही मोठे बदल घडत आहेत. या बदलत्या परिस्थितीत  सरकारी सेवक म्हणून शिस्त पूर्ण आचरण, कामातील सचोटी, नम्रता, नैतिकता आणि वचनबद्धतेच्या भावनेतून आपल्या कार्याचे आदर्श मापदंड निर्माण करा अशी साद … Read more

८५ वर्षांवरील ज्येष्ठांच्या गृह मतदान प्रक्रियेत निवडणूक पथकांनाही संवेदनांची अनुभूती

4 GISLjs ८५ वर्षांवरील ज्येष्ठांच्या गृह मतदान प्रक्रियेत निवडणूक पथकांनाही संवेदनांची अनुभूती

नागपूर, दि. 15 : आयुष्याच्या शेवटच्या पर्वात असणाऱ्या ज्येष्ठ वयोवृद्धांच्या मनातील भावविश्वाचे अनेक कंगोरे या लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेतून समोर आले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे जे 85 वर्षांपेक्षा अधिक आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांना आपल्या मताचा अधिकार बजावता यावा यासाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे जे वयोवृद्ध अंथरुणाला खिळून आहेत अशांनाही लोकशाहीच्या … Read more

‘मिशन डिस्टिंक्शन’साठी धावले नागपूरकर !

Photo 2 2 pcYhKS ‘मिशन डिस्टिंक्शन’साठी धावले नागपूरकर !

मतदार जागृती दौड उत्साहात   नागपूर, दि. 15 : जिल्हा निवडणूक विभागाने लोकसभा निवडणुकीत 75 टक्क्यांवर मतदानाचे ध्येय ठेवले आहे. यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. मतदार जनजागृती दौडचे आयोजनही त्याचाच एक भाग असून मिशन डिस्टिंक्शनसाठी आयोजित ‘रन फॅार डिस्टिंक्शन’ या दौडमध्ये नागपूरकर मोठ्या उत्साहात सहभागी झाल्याचा आनंद असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. जिल्हा … Read more

अमरावती लोकसभा मतदारसंघात १ हजार १०४ मतदारांनी बजावला गृहमतदानाचा हक्क; दिव्यांग व वयोवृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

WhatsApp Image 2024 04 15 at 6.18.13 PM 1 QACyRU अमरावती लोकसभा मतदारसंघात १ हजार १०४ मतदारांनी बजावला गृहमतदानाचा हक्क; दिव्यांग व वयोवृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अमरावती, दि. 15 (जिमाका): सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मतदाराचे मत महत्त्वपूर्ण आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच 85 वर्षांवरील मतदार आणि दिव्यांग मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहेत. या सुविधेचा अमरावती लोकसभा मतदार संघातील 1 हजार 104 मतदारांनी गृहमतदानाचा हक्क बजावला. दिव्यांग व वयोवृद्ध व्यक्तींनी बॅलेट … Read more

कर सहायक, गट-क या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी प्रसिद्ध

मुंबई, दि. १५ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३, मधील कर सहायक, गट-क या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. टंकलेखन कौशल्य चाचणी अर्हताकारी / पात्रता (Qualifying) स्वरुपाची असून त्याबाबत उमेदवारांना आयोगाच्या https://mpsc.gov.in संकेतस्थळावर  प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्वतंत्ररित्या कळविण्यात येणार असल्याचे आयोगाने कळविले आहे. 0000 राजू … Read more

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा-२०२३ राज्य कर निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

मुंबई, दि. १५ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ५ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा-२०२३ या परीक्षेतील राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या एकूण १५९ पदांचा अंतिम निकाल आज १५ एप्रिल, २०२४ रोजी जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील अवधूत अनिल दरेकर हे राज्यात प्रथम आले आहेत. तसेच महिला वर्गवारीतून पुणे … Read more

अत्यावश्यक सेवेतील मतदारांसाठी टपाली मतदानाची सुविधा

मुंबई, दि. १५ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने केवळ अत्यावश्यक सेवेत मतदानाच्या दिवशी कार्यरत असल्यामुळे मतदान न करू शकणाऱ्या मतदारांसाठी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या सुविधा प्रक्रियेसाठी संबंधित विभागाने समन्वय अधिकारी नियुक्त करणे आवश्यक असल्याचे मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघाचे … Read more

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुढाकार

            मुंबई दि. 15 : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, मतदान हक्काचे महत्व सांगण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने मतदारजागृतीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदार जागृतीच्या या उपक्रमांना आता कला, क्रीडा, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची ‘सदिच्छादूत’ म्हणून साथ लाभली आहे. पाहिल्यांदाच राज्यस्तरीय आणि जिल्हानिहाय १६ सदिच्छादूत मतदारांना मतदानाचे महत्व समजून देण्यासाठी आवाहन करणार आहेत.             समाज माध्यमे, मुद्रित माध्यमे आणि … Read more

नमस्‍कार ! २६ एप्रिलच्‍या मतदानाच्‍या एसटीमध्‍ये सर्वांनी स्‍वार व्‍हा !!

Capture1 efaNCw नमस्‍कार ! २६ एप्रिलच्‍या मतदानाच्‍या एसटीमध्‍ये सर्वांनी स्‍वार व्‍हा !!

 सीईओ यांच्‍या आवाजातील उद्घोषणेने नांदेड बसस्‍थानकावरील प्रवाशी स्तिमित  नांदेड बसस्‍थानकावर स्‍वीप अंतर्गत जनजागृतीला प्रवाशांचा प्रतिसाद नांदेड, दि. १५ : बसस्‍थानकावरील ‘फलाट क्रमांक १ वर लागलेली गाडी …..’, अमूक या गावाला जाणार असल्‍याची नेहमीची सूचना ऐकण्‍याची सवय असणाऱ्या प्रवाशांना आज सकाळी १०.१५ वाजताच्‍या सुमारास वेगळ्या आवाजात वेगळी सूचना ऐकायला मिळाली. सूचना होती… लोकशाहीच्‍या बसमध्‍ये बसताना मतदानाची … Read more

देशाच्या आणि राज्याच्या सरासरी मतदानापेक्षा अधिक टक्क्यांनी मतदान होण्यासाठी प्रयत्न करा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

kop1 1024x683 DFOvgl देशाच्या आणि राज्याच्या सरासरी मतदानापेक्षा अधिक टक्क्यांनी मतदान होण्यासाठी प्रयत्न करा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

आजवरच्या निवडणुकांमध्ये कोल्हापूरची मतदान टक्केवारी अधिक असल्याबद्दल कौतुक कोल्हापूर, दि. 14 (जिमाका): अनेक बाबींत अग्रेसर असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात  आतापर्यंतच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये चांगले मतदान झाले आहे. यावेळच्या लोकसभा निवडणुकीतही देश आणि राज्यातील मतदानाच्या सरासरी टक्केवारीपेक्षा अधिक टक्क्यांनी मतदान होण्यासाठी प्रयत्न करा. यासाठी मतदार जनजागृतीवर भर द्या, अशा सूचना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी … Read more

निर्भय, भयमुक्त, निःपक्ष वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

sangli1 1 1024x834 YsXzPE निर्भय, भयमुक्त, निःपक्ष वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

सांगली दि. 14  ( जि.मा.का.) : लोकसभा निवडणूक निर्भय, भयमुक्त आणि निःपक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणेने सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी आज दिले.             ४४-सांगली लोकसभा मतदार संघात येत्या ७ मे २०२४ रोजी मतदान होत असून लोकसभा मतदार संघातील निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा मुख्य निवडणूक अधिकारी … Read more

राज्यपालांच्या उपस्थितीत राज्य कौशल्य विद्यापीठाचा प्रथम वर्धापन दिन संपन्न

            मुंबई, दि. 14 :राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला वर्धापन दिवस एल्फिन्स्टन तांत्रिक शिक्षण संस्था, मुंबई येथे साजरा करण्यात आला.        यावेळी राज्यपालांच्या हस्ते विद्यापीठाच्या पुढील पाच वर्षांच्या नियोजन अहवालाचे (व्हिजन डाक्युमेंट) प्रकाशन करण्यात आले.             कार्यक्रमाला चित्रपट निर्मात्या दिग्दर्शक मेघना गुलजार, कौशल्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओम प्रकाश … Read more

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी गडचिरोली जिल्हा प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी संजय दैने

मुंबई, दि. १४ : ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ गडचिरोली जिल्हा प्रशासन सज्ज’ याविषयी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांची  ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत प्रसारित होणार आहे. जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, निवडणुकीचे कामकाज पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारी, मतदार जनजागृती उपक्रम, कायदा व सुव्यवस्था  कार्यवाही, माध्यमप्रमाणी … Read more

ठाणे जिल्ह्यात तृतीयपंथी मतदारांची संख्या गेल्या वेळच्या तुलनेत दुप्पटीपेक्षा अधिक

मुंबई दि. 14: लोकसभा निवडणुकीत 2004, 2009 च्या वेळी तृतीयपंथी अशी वेगळी नोंद नव्हती. सन 2014 च्या निवडणुकीदरम्यान पहिल्यांदाच पुरुष मतदार, महिला मतदारांबरोबरच तृतीयपंथी अशी तिसरी वर्गवारी करण्यात आली होती. आता २०१९ च्या तुलनेत तृतीयपंथी मतदारांच्या संख्येत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ झाली असून ठाण्यात सर्वांधिक तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे. 2014 मध्ये या तिसऱ्या वर्गवारीमध्ये 918 … Read more

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त राजभवन येथे अभिवादन

E0A4A1E0A589 ofpb68 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त राजभवन येथे अभिवादन

मुंबई दि. 14 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवन येथे डॉ. आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे विशेष सचिव विपीन कुमार सक्सेना, सहसचिव श्वेता सिंघल तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.   Raj Bhavan : Governor Bais offers … Read more