InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

Tiktok आणि Helo App बंदीची शक्यता; सरकारने पाठवली नोटीस

केंद्र सरकारने सोशल मीडियावर व्हिडीओंचा धुमाकूळ माजवणारं TikTok App चालवणाऱ्या कंपनीला नोटीस पाठवली आहे. यासोबतच हेलो App लाही नोटीस पाठवत दोन्ही कंपन्यांकडून 21 प्रश्नांची उत्तरं मागवण्यात आली आहेत. योग्य उत्तरं न मिळाल्यास भारतात दोन्ही…

बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष चांगली उभारी घेईल- अमित देशमुख

काँग्रेसचे दिवंगत नेते, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे ओळखले जात होते. विलासराव देशमुख यांच्या मंत्री मंडळात कृषी, महसूलमंत्री म्हणून बाळासाहेब थोरात यांनी कामही केले…

गुजरातमधील युवा नेते अल्पेश ठाकोर यांचा भाजपामध्ये प्रवेश

गुजरातमधील युवा नेते अल्पेश ठाकोर यांनी अखेर आज भाजपामध्ये प्रवेश केला. अल्पेश ठाकोर आणि धवल सिंह झाला यांनी भाजपाचेगुजरात प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश घेतला. काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अल्पेश ठाकोर हे…

आता गट तट, मतभेद विसरा आणि कामाला लागा- बाळासाहेब थोरात

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आज काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. मुंबईतल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आज काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण…

नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी उद्धव निमसे यांची बिनविरोध निवड

नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी उद्धव निमसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.  १६ पैकी भाजपचे सर्वाधिक ९ सदस्य असल्यामुळे कालच निमसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र येऊन सभापती निवड…

महाराष्ट्रातील विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये खुल्या पद्धतीने निवडणुका होणार

तब्बल 28 वर्षानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये खुल्या पद्धतीने निवडणुका होणार असल्याचे निश्चित झाले असून, 31 जुलैपर्यंत या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या सर्व विद्यापीठाचे प्र…

नागरी सहकारी बँकांच्या एकरकमी कर्ज परतफेड योजनेस मुदतवाढ

नागरी सहकारी बँकांच्या अनुत्पादक कर्जामधील प्रभावी वसुलीसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजनेस 31 मार्च 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 31 मार्च 2018 अखेर जी कर्जखाती अनुत्पादक कर्जाच्या संशयित किंवा बुडीत वर्गवारीत समाविष्ट केलेली असतील अशा…

थेरबन येथील ऑनर किलिंग प्रकरणी मुख्य आरोपीला फाशी

भोकर न्यायालयाने थेरबन येथील ऑनर किलिंग प्रकरणी मुख्य आरोपीला फाशी तर अन्य एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विवाहीत बहीण प्रियकरासोबत पळून गेल्याने तिच्या सख्ख्या भावाने दोघांची निर्घृण हत्या केली होती. 23 जुलै 2017 रोजी भोकर…

ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं – खासदार संजय राऊत

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या 'जन आशीर्वाद यात्रे'ला आज जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा इथून धडाक्यात सुरुवात झाली. आदित्य यांची ही यात्रा यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे दिग्गज नेते कसून तयारी करत आहेत. खुद्द खासदार संजय राऊत हे आदित्य…