InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

महापालिका आयुक्त पाण्याच्या प्रश्नावर गंभीर नाही – नगर सेवकाचा आरोप

दूषित पाणी पुरवठ्यावरूनगु रुवारी काही नगरसेवकांनी महापालिका प्रशासनावर निशाणा साधला. यावेळी एका सदस्याने आयुक्त गंभीर नसल्याचे विधान केले. त्यामुळे रागावलेले महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक हे तावातावाने सभागृहातून बाहेर पडले. प्रशासनावर…

दिलीप मोहिते यांना विनाकारण टार्गेट करता आहे – अजित पवार

चाकण हिंसाचार प्रकरणी सरकार राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते यांना विनाकारण टार्गेट करत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला आहे. मराठा मोर्चावेळी चाकणमध्ये झालेल्या हिंसाचाराचा आरोप ठेऊन…

चंद्रकांत पाटील यांची सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिराला सपत्नीक भेट

राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची महाराष्ट्राच्या भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आज (दि. १८ जुलै) प्रथम सोलापूरच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिराला सपत्नीक भेट देऊन…

नवा महाराष्ट्र घडवायचा असल्यानेच जन आशीर्वाद यात्रा सुरु केली – आदित्य ठाकरे

नवा महाराष्ट्र घडवायचा असल्यानेच जन आशीर्वाद यात्रा सुरु केली आहे असं युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा जनतेचा आशीर्वाद मिळावा म्हणूनच सुरु केली आहे. जळगावातल्या पाचोरा या ठिकाणाहून या यात्रेला…

घरकूल योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच ब्रास वाळू मोफत

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत जिल्ह्यात बांधण्यात येणाऱ्या घरकूल योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच ब्रास मोफत वाळू पुरवठा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी संबंधित तहसीलदारांना दिले आहेत.जिल्हाधिकाºयांनी दिलेले…

ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी २० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

ऑस्ट्रेलियामध्ये २०२०मध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. विश्वचषकांमध्ये १२ संघाचा सहभाग असणार आहे. टी-२० क्रमवारीतील अव्वल आठ संघाना सरळ प्रवेश देण्यात आला आहे. इतर चार संघ पात्रता फेरी खेळून येतील. यामध्ये बांगलादेश…

इनोव्हाची दुचाकीला धडक; दोन युवक जागीच ठार

भरधाव वेगातील इनोव्हा कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन युवक जागीच ठार झाले, तर एक तरुण गंभीर जखमी झाला. हा अपघात (बुधवार) जुलै रोजी रात्री साडेआठ वाजता मोहोळ तालुक्यातील यावली गावच्या शिवारात सोलापूर - पुणे महामार्गावर घडला.…

कुमारस्वामीचं सरकार कोसळण्याची शक्यता

कर्नाटक विधानसभेत गुरुवारी कुमारस्वामी सरकारला बहुमत सिद्ध करावे लागेल. सुप्रीम कोर्टाने कर्नाटकच्या 15 बंडखोर आमदारांच्या याचिकेवर बुधवारी निर्णय सुनावला होता. सुप्रीम कोर्टाने म्हटले की, याप्रकरणी संवैधानिक संतुलन ठेवले पाहिजे. 15 बंडखोर…

आनंद कुमार यांच्या बेनामी जमिनीवर प्राप्तिकर विभागाची कारवाई

प्राप्तिकर विभागानं बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांचे भाऊ आणि पार्टीचे उपाध्यक्ष आनंद कुमार आणि त्यांच्या पत्नीविरोधात मोठी कारवाई केली आहे. प्राप्तिकर विभागानं कुमार यांची बेनामी जमीन जप्त केली आहे. या जमिनीची किंमत तब्बल ४००…