पासपोर्ट केंद्रामुळे जिल्ह्याची ग्लोबल ओळख निर्माण होणार; लवकरच स्वतंत्र विमानतळाच्या मंजूरीसाठी प्रयत्न करणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दिनांक 04 मार्च (जिमाका वृत्त) : नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात पासपोर्ट केंद्र सुरू झाल्याने या जिल्ह्याची ग्लोबल ओळख निर्माण होणार आहे. तसेच जिल्ह्यात स्वंतंत्र विमानतळ मंजूर व्हावे, यासाठी प्रयत्न करणार, असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सुरू करण्यात आलेल्या डाकघर पासपोर्ट सेवा केंद्राच्या … Read more

तांत्रिक शिक्षणातून सक्षम देश उभारणीचा पाया घाला : मृदसंधारण मंत्री संजय राठोड

नांदेड, दि 4 : ग्रामीण भागाच्या विकासासाठी तांत्रिक शिक्षण कायापालट करणारे माध्यम ठरू शकते. जगातील सर्वात मोठे स्टार्टअप केंद्र सध्या महाराष्ट्र आणि पर्यायाने भारत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात तांत्रिक शिक्षणाच्या उपलब्धतेतून सक्षम देश उभारणीचा पाया घालणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन मृदसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज येथे केले. नांदेड येथील ग्रामीण टेक्नीकल अॅन्ड मॅनेजमेंट कॅम्पस विष्णूपुरी … Read more

मुंबई उपनगर ‘ग्रंथ महोत्सव २०२३’ची ग्रंथ दिंडीने झाली उत्साहात सुरुवात

E0A497E0A58DE0A4B0E0A482E0A4A5 E0A4AEE0A4B9E0A58BE0A4A4E0A58DE0A4B8E0A4B5 E0A5A8E0A5A6E0A5A8E0A5A9 E0A49AE0A587 E0A489E0A4A6E0A58DE0A498E0A4BEE0A49FE0A4A8 1 1024x683 R5EKLM jpeg मुंबई उपनगर ‘ग्रंथ महोत्सव २०२३’ची ग्रंथ दिंडीने झाली उत्साहात सुरुवात

मुंबई, दि. ४ : वाचनाने माणूस अधिक सुसंस्कृत आणि समृद्ध होतो. प्रत्येकाने नॅशनल लायब्ररी येथे दोन दिवसीय सुरू असलेल्या या ग्रंथ महोत्सवाला जरूर भेट द्यावी, असे आवाहन आमदार ॲड. आशिष शेलार यांनी केले. दोन दिवस सुरू असणाऱ्या या ग्रंथ महोत्सवात वाचन प्रेमी ग्रंथ प्रेमी आणि सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई उपनगरचे मुलुंड येथील … Read more

६५ हजार ७२४ रोपट्यांपासून चंद्रपूरमध्ये साकारला ‘भारतमाता’ शब्द

मुंबई, दि. ४ :  वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून वन विभागाने  ६५,७२४ रोपट्यांपासून ‘भारतमाता’ या शब्दाची निर्मिती करून वनविभागाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले. यामुळे  वन विभागाने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. आतापर्यंत वनविभागाने चार लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड  नावावर करण्याचाही विक्रम केला आहे. चंद्रपूर … Read more

कोल्हापूर येथे राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित चित्ररथाचे ५ मार्च रोजी प्रदर्शन

मुंबई. दि. ४ : राजर्षी शाहू महाराज हे  लोकशाहीवादी व समाज सुधारक राजे होते. राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरु झाले आहे. यानिमित्ताने शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित चित्ररथ निर्मिती करण्यात आली आहे. राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य तरुण पिढीला माहित व्हावे हा या मागील मुख्य उद्देश असून यानिमित्ताने दसरा चौक, कोल्हापूर या … Read more

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नांदेड विमानतळावर स्वागत

नांदेड दि. 4 :  श्री. गुरु गोविंदसिंघजी नांदेड विमानतळावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज दुपारी दोनच्या सुमारास आदीलाबादवरून आगमन झाले. विमानतळावर मान्यवरांनी स्वागत केल्यानंतर लगेच त्यांनी विशेष विमानाने चेन्नईकडे प्रयाण केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तेलंगणातील आदीलाबाद येथील एका सार्वजनिक सभेसाठी आज सकाळी नागपूर येथून हेलिकॉप्टरने उपस्थित झाले होते. त्याच हेलिकॉप्टरने ते नांदेड विमानतळावर आले. नांदेडवरून विशेष विमानाने … Read more

‘हे शासन सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविणारे’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

178bcff8b b5f4 41da 9f4b d022f3a78941 1024x600 wUD5p0 jpeg ‘हे शासन सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविणारे’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे,दि.3 (जिमाका):-  “शासन आपल्या दारी” हा उपक्रम लोकाभिमुख असून सर्वसामान्य माणसांच्या जीवनात बदल घडविणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. हे सरकार गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे सरकार असून त्यांना न्याय देण्यासाठी “शासन आपल्या दारी” च्या माध्यमातून थेट योजनाच लाभार्थ्यांपर्यंत आणण्यासाठी हा कार्यक्रम आपण मोठ्या प्रमाणात राज्यभर घेतला. दि.15 एप्रिल 2023 पासून “शासन आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत ठाणे … Read more

अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर भारतीयांचे तीर्थक्षेत्र होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

E0A5A6E0A5A9 1024x503 RxSt33 jpeg अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर भारतीयांचे तीर्थक्षेत्र होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे दि 3:. ज्याप्रमाणे अमरनाथ हे भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र आहे त्याचप्रमाणे अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते   यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई सार्वजनिक बांधकाम मंत्री … Read more

दिमाखदार बौद्ध भिक्‍खु विपश्‍यना केंद्र लोकार्पण सोहळा संपन्न

WhatsApp Image 2024 03 03 at 08.03.14 1024x681 T1SfvU jpeg दिमाखदार बौद्ध भिक्‍खु विपश्‍यना केंद्र लोकार्पण सोहळा संपन्न

नाशिक, दिनांक 3 मार्च, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) : भगवान गौतम बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिला आहे. गौतम बुद्धांची शिकवण आणि प्रेरक विचार आत्मसात करून समाजात रुजविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज केले. येवला येथील मुक्तीभूमीवरील १५ कोटी रुपयांच्या निधीतून साकारलेल्या दिमाखदार बौद्ध … Read more

खानदेश कलाकारांची, संताची भूमी ; पुढच्या पिढीला हा समृद्ध वारसा समजावा, म्हणून हा महासंस्कृती महोत्सव  – पालकमंत्री गुलाबराव पाटील

E0A496E0A4BEE0A4A8E0A4A6E0A587E0A4B6 E0A495E0A4B2E0A4BEE0A495E0A4BEE0A4B0E0A4BEE0A49AE0A580 E0A4B8E0A482E0A4A4E0A4BEE0A49AE0A580 E0A4ADE0A582E0A4AEE0A580 2 1024x682 sBu4p6 jpeg खानदेश कलाकारांची, संताची भूमी ; पुढच्या पिढीला हा समृद्ध वारसा समजावा, म्हणून हा महासंस्कृती महोत्सव  – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव दि. 3 ( जिमाका ) खानदेश ही कलाकारांची, संताची भूमी आहे.या भूमीतील लोककलेचं जतन व संवर्धन करण्यासाठी आपण लोककलाकारांनी नव्या पिढीला या दुर्मिळ होत चाललेल्या कलांची ओळख करून दिली त्या बद्दल आपले मनस्वी आभार व्यक्त करून या आपल्या समृद्ध कला व परंपराचे जतन करण्यासाठीच हा महासंस्कृती महोत्सव ठेवला असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी … Read more

डोंबिवली येथील मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

ठाणे दि. 3 : नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये देशात महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.             डोंबिवली येथील मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर रुग्णालयाचे भूमिपूजन तसेच विविध विकासकामाचे दुरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री  शंभूराज देसाई, सार्वजनिक … Read more

‘जागतिक श्रवण दिवसा’निमित्त राज्यपालांच्या हस्ते २५० मुलांना मोफत श्रवणयंत्राचे वाटप

E0A4AEE0A4BE.E0A4B0E0A4BEE0A49CE0A58DE0A4AFE0A4AAE0A4BEE0A4B2 E0A4ABE0A58BE0A49FE0A58B 1024x574 fBhsSg jpeg ‘जागतिक श्रवण दिवसा’निमित्त राज्यपालांच्या हस्ते २५० मुलांना मोफत श्रवणयंत्राचे वाटप

मुंबई, दि.3 – देशात जवळपास 6.3 कोटी लोकांना बहिरेपणा व कमी ऐकू येण्याची समस्या आहे. यातील 0 ते 14 वयोगटातील मुलांची संख्या लक्षणीय आहे. पाच वर्षाखालील मुलांना विकलांगतेचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने त्यांना श्रवणयंत्र तसेच इतर सुविधांचे लाभ मिळत नाहीत.  या संदर्भात आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे दिले.  सर्वांना दृष्टी … Read more

पर्यावरणाच्या विद्यापीठाचे ज्ञानकेंद्र ठरणार ‘ताडोबा भवन’, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास

E0A4A4E0A4BEE0A4A1E0A58BE0A4ACE0A4BE E0A4ADE0A4B5E0A4A8 E0A4ADE0A581E0A4AEE0A4BFE0A4AAE0A582E0A49CE0A4A8 3 1024x682 CDb2nM jpeg पर्यावरणाच्या विद्यापीठाचे ज्ञानकेंद्र ठरणार ‘ताडोबा भवन’, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास

चंद्रपूर, दि. 3 : ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्प हा केवळ राज्य आणि देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम व्याघ्र प्रकल्प करण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. आज येथे देश विदेशातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती पर्यटनासाठी येतात. भविष्यात विविध देशाचे पंतप्रधान ताडोबा पर्यटनासाठी येतील, असा विश्वास मला आहे. अशावेळी ताडोबाच्या वैभवाची प्रचिती देणारे एक सुरेख भवन याठिकाणी असायला हवे, असा विचार मनात आला. त्यामुळेच 4482 चौ. … Read more

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान…

ede8b41d ca6b 4a7b ba75 b2f0a168dc70 1024x904 cvab5Q jpeg ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान…

मुंबई, दि. 3 :-  राज्यातील शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक शासकीय शाळा गटात वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा साखरा आणि खाजगी शाळा गटात नाशिक जिल्ह्यातील एस्पेलियर हेरिटेज स्कूल (बेळगाव धागा) शाळेने पटकावले आहे. शासकीय गटात द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेदवली (ता. कर्जत जि. रायगड), … Read more

मुलांनी मोबाईलऐवजी मैदान जवळ करावे – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

PHOTO 4 1024x576 dSSum7 jpeg मुलांनी मोबाईलऐवजी मैदान जवळ करावे – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली  दि. 3 (जि.मा.का.) : हल्ली मुले मोबाईलमध्ये खूप गुंतली आहेत. या मोबाईलऐवजी मुलांनी मैदान जवळ केल्यास त्यांच्या आरोग्यासाठी ते अधिक चांगले होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. निमित्त होते विश्रामबाग येथील महासंस्कृती महोत्सवातर्गंत, ‘ यलो सांगली हॅपी स्ट्रीट’ या कार्यक्रमाचे… जीवनातील टेन्शन, चिंता, काळजी या सारख्या शब्दाला पूर्ण विराम देण्याच्या उद्देशाने या हॅपी स्ट्रीट कार्यक्रमाचे … Read more