InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं संपूर्ण वेळापत्रक

विठूरायाच्या भेटी आस घेऊन वारकरी पंढरीच्या दिशेने रवाना होत आहेत. जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान देहूनगरीतून होणार आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारो वारकरी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात दाखल होतात. संत निवृत्तीनाथ, संत…

नागपूरमधील बुटिबोरी नगरपरिषदेत भाजपचा एकतर्फी विजय

स्थानिक स्वराज संस्थांमध्ये विजय मिळवण्याची भाजपाची घोडदौड सुरूच आहे. परभणीतील मानवत आणि नागपूरमधील बुटिबोरी नगरपरिषदच्या निवडणुकीत भाजपचं कमळ फुललं आहे.नागपूरमधील बुटिबोरी नगरपरिषदेत भाजपचा एकतर्फी विजय झाला आहे. विशेष म्हणजे…

पिण्यासाठी पाणी नसेल तर ठाणे बंद पाडू; जितेंद्र आव्हाडांचा संताप

महाराष्ट्रभरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ठाण्यात नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. ठाण्यातील नागरिकांना…

कॉग्रेस विधानसभेच्या तयारीसाठी सज्ज; इच्छुकांना ६ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

लोकसभा निवडणुकीतील पराभव बाजूला सारून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आता सज्ज होत आहे.लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्यात येईल अशी चर्चा होती. मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी…

भाजप-शिवसेना आमदारांची आज संयुक्त बैठक

आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता, शिवसेना भाजपमध्ये गेल्या साडे चार वर्षात निर्माण झालेले मतभेद मिटविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज मुंबईत…

यंदाही विधानसभेच्या जागा भाजप सोडणार नाही- रावसाहेब दानवे

विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप यांच्यात 50-50 फॉर्म्युला ठरलेला आहे. मात्र गेल्यावेळी भाजपने जिंकलेल्या 123 जागांपैकी एकही जागा भाजप सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी घेतला आहे.सेना-भाजप मित्रपक्ष असले…

आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी दिला राजीनामा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी राजीनामा दिला आहे. आचार्य यांचा कार्यकाळ संपण्यास सहा महिन्यांचा अवधी शिल्लक होता.आचार्य यांनी तडकाफडकी दिलेला राजीनामा आरबीआयला सात महिन्यांमध्ये बसलेला दुसरा धक्का आहे.…

मायावतींचा अखिलेश यादवांवर शाब्दिक हल्ला

लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने उत्तर प्रदेशातील सपा-बसपा आघाडीचं समीकरण आता बिघडू लागलं आहे. उत्तर प्रदेशच्या राजधानी लखनऊमध्ये रविवारी मायावतींच्या उपस्थितीत बसपा पक्षाची बैठक झाली. या बैठकीत मायवतींनी अखिलेश यांच्यावर शाब्दिक…

समाजमाध्यमांवरील धमक्यांविरोधात सचिन सावंतांची तक्रार

सत्ताधारी भाजपचे समर्थक सरकारवर टीका करणा-यांना समाजमाध्यमांवर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून धमक्या देत आहेत. सोशल मिडीयावरील या विकृतांविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी…

वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ‘पीयूएमटीए’ची स्थापना

पुणे : शहर व परिसरातील सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी, वाहतुकीच्या समस्या सोडविण्यासाठी पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाची (पीयूएमटीए) स्थापना करण्यात आली आहे. वाहतुकीशी संबंधित सर्व यंत्रणांच्या समन्वयातून हे प्राधिकरण काम करेल…