धक्कादायक : ऑनलाईन गेममध्ये ४० हजार रुपये हरल्यानंतर मुलाची आत्महत्या

मध्यप्रदेश : कोरोनामुळे लॉकडाऊन लागलं. यानंतर शाळा, कॉलेज असल्याने मुलांना घरी बसूनच मोबाईल, लॅपटॉपद्वारे ऑनलाइन शिक्षण घ्यावं लागतं आहे. मात्र, याच मोबाईल, लॅपटॉप वापर मूल अभ्यासा व्यतिरिक्त ऑनलाइन गेम खेळण्यासाठी करत आहेत. आता याच ऑनलाइन…
Read More...

‘‘BCCI माझ्यावर दबाव आणत आहे’; क्रिकेटपटू हर्शेल गिब्जचे गंभीर आरोप

दक्षिण आफ्रिका : काश्मीर प्रीमियर लीग संदर्भात दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू हर्शेल गिब्सने एक मोठे विधान केले आहे. भारतीय नियामक क्रिकेट मंडळ (बीसीसीआय) काश्मीर प्रीमियर लीगमध्ये सहभागी न होण्यासाठी दबाव आणत असल्याचा आरोप गिब्जने केला…
Read More...

ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी महिला संघ पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीत!

जपान : टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. ‘अ’ गटात दक्षिण आफ्रिकेला ४-३ ने पराभूत केल्यानंतर ब्रिटेनवर पुढची वाटचाल अवलंबून होती. ब्रिटेनच्या महिला संघाने आयर्लंडवर २-० ने मात केल्याने…
Read More...

“मोदी-शाह यांच्याकडून एखाद्या वापरलेल्या रुमालाप्रमाणे ‘नियम’ फेकून दिलेत”:…

नवी दिल्ली : गुजरात काडरचे राकेश अस्थाना ३१ जुलै रोजी म्हणजेच आजच निवृत्त होणार होते. मात्र, त्यांना दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती देऊन त्यांचा कार्यकाळ एका वर्षाने वाढवण्यात आला आहे. या मुद्द्यावरून पोलीस प्रशासनातूनच नाराजी व्यक्त…
Read More...

“चिकन, मटण, माशांपेक्षा गोमांस खा”; भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचा सल्ला

मेघालय : भाजप नेते गोमांस खाण्यास विरोध करताना दिसतात. मात्र, मेघालय सरकारमधील गेल्या आठवड्यात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते मंत्री सानबोर शुलाई यांनी राज्यातील लोकांना चिकन, मटण आणि माशांपेक्षा अधिक गोमांस खा, असं…
Read More...

पी. व्ही. सिंधूचं सुवर्णपदकाचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये झाला पराभव!

जपान : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू सुवर्णपदकच्या दिशेने होणारी वाटचाल आता थांबली आहे. सेमीफायनलमध्ये सिंधूला चीनी तैपेईच्या ताई जू यिंगकडून १८-२१, १२-२१ अशा सरळ सेटमध्ये मात पत्करावी लागली. या सोबतच ताई जू यिंगने अंतिम…
Read More...

“मोदी थांबून मला म्हणतात, कैसे हो भाई, याला म्हणतात सत्ता, पॉवर”: संजय राऊत

अहमदनगर : शिवसेना नेते संजय राऊत आपल्या धडाकेबाज शैली आणि निर्भिड वक्तव्यांमुळे ओळखले जातात. असचं एक वक्तव्य त्यांनी अहमदनगरमध्ये एका कार्यक्रमात केलं आहे. सत्ता, पॉवर म्हणजे काय हे त्यांनी त्यांच्या एका भाषणात उदाहरणासहीत स्पष्ट केलं आहे.…
Read More...

“नारायण राणेंची ओळख शिवसैनिक म्हणुनच; संजय राऊतांचा राणेंना टोला

मुंबई : भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे हे शिवसेनेवर नेहमी टीका करत असताना पाहायला मिळत असतात. कोकणातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त वक्यव्य केलं होतं. यावर आता शिवसेना नेते संजय राऊत…
Read More...

‘बिग बॉस १५’मध्ये झळकणार नेहा कक्कर आणि टोनी कक्कर?

मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस १५’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या पर्वामध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. आता बिग बॉसच्या घरात बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिका नेहा…
Read More...

‘नरेंद्र मोदी चहावाले नाहीतच’; मोदींच्या भावानं सांगितलं सत्य

मुंबई : भाजपने नरेंद्र मोदींची चहावाला अशी प्रतिमा उभी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत लोकांना भावनिक साद देत निवडून आले. त्यानंतर एक चहावाला देशाचा पंतप्रधान बनू शकतो असं वाटलं नव्हतं, असं पंतप्रधान मोदींनी अमेरिकेतील एका कार्यक्रमात म्हटलं…
Read More...