InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

महागठबंधनमध्ये स्थान न मिळाल्याने; मनसेची खलबतं सुरु

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महागठबंधनमध्ये मनसेला स्थान नसल्याचं शरद पवारांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादीशी साधलेली जवळीक फुकट गेली की काय, असा मनसेसमोर प्रश्न आहे. महागठबंधनमध्ये स्थान मिळालं…

बीडमध्ये मुंडे बहीण – भाऊ एकाच व्यासपीठावर…

भाजप नेत्या आणि राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे या बहीण भावातील वैर आपल्यासाठी काय नवीन नाही. सतत एकेमकांवर टीका करणारे हे दोघे बीडमधील परळीतल्या एका कार्यक्रमानिमित्त एकत्र आले अन् उपस्थितांना सुखद…

पुणतांब्यातील कृषीकन्येच्या वडिलांना न्यायालयीन कोठडी; आंदोलनही तूर्तास मागे

गेल्या ६ दिवसांपासून शेतकऱ्यांच्या मुलींनी अन्नत्याग आंदोलन पुकारले होते. मात्र, आज पोलिसांनी बळाचा वापर करत तिन्ही मुलींना रुग्णालयात दाखल केलं. तसंच या मुलींचे वडील आणि इतर तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. या चौघांनाही १० दिवसांची न्यायालयीन…

रोहित पवारांनी घेतली पुणतांब्यातील कृषी कन्यांची भेट..

अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या पुणतांब्यातील तीनही मुलींची काल तब्येत खालावली आहे. त्यामुळे त्यांना अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी थेट अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयात जाऊन या तीन मुलींची…

‘वय झाल्यामुळे लोकसभा लढवू नये’ असं सुचवणाऱ्या चंद्रकांत पाटलांना पवारांनी…

शरद पवार यांनी या वयात लोकसभा निवडणूक लढवू नये, असा सल्ला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. या सल्ल्यावर शरद पवार यांनी  चंद्रकांत पाटील याना चोख उत्तर दिले आहे. भाजप नेत्यांनी माझ्या तब्येतीची काळजी करु…

‘मोदी, शाह की देवेंद्र? बारामतीला भाजपाचा उमेदवार कोण?’

तुम्ही मला महाराष्ट्रातून ४५ जागा निवडून दिल्यास जे घुसखोर आहेत त्यांना पळून लावू आणि ४५ वी जागा बारामतीची असेल असे म्हणाले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी टीका केली आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून ट्वीट केले…

‘शरद पवारांच्या काळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला’

ज्या महाआघाडीचे नेतृत्व शरद पवार करीत आहे. ते या राज्यातील असून त्यांचे १५ वर्ष सरकार महाराष्ट्रात होते. या सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला. पण आमच्या सरकारने पारदर्शक कारभार करीत भ्रष्टाचार नष्ट केल्याचे सांगत शरद पवार…

‘मला महाराष्ट्रात ४५ जागा जिंकून दिल्यास, जे घुसखोर आहेत त्यांना आम्ही पळून…

तुम्ही मला महाराष्ट्रात ४५ जागा जिंकून द्या असं आव्हान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केलं आहे. ते पुण्यात आयोजित भाजप मेळाव्यामध्ये बोलत होते. आम्ही देशातले एक एक घुसखोर शोधून बाहेर काढू असंही ते म्हणाले.उत्तर प्रदेशात आम्ही…

‘माढा मतदारसंघातून शरद पवारचं उभे राहणार’

शरद पवार यांच्या उमेदवारीला शेतकरी कामगार पक्षाने देखील पाठिंबा दिला आहे. माढा मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार यावर मोठी चर्चा सुरु झाली होती. पण आता आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारच माढा मतदारसंघातून उभे…

भविष्यवाणी..! २०१९ मध्ये नितीन गडकरी होणार पंतप्रधान

अमरावती येथील ज्योतिष परिषदेने नितीन गडकरी देशाचे पंतप्रधान होतील अशी भविष्यवाणी वर्तवली आहे. ज्योतिषी भूपेश गाडगे यांनी ग्रह आणि पत्रिकेच्या आधारे ही भविष्यवाणी वर्तवली आहे.भाजपाला मित्रपक्षांच्या मदतीने सहकार्याने सत्ता स्थापन करावी…