InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

दिव्यागांना शरद पवारांच्या हस्ते साहित्य वाटप

राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना जीवन सहाय्यक उपकरणाचे मोफत वितरण राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे हस्ते आज दौंड तालुक्यातील चौफुला येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे मंत्री…

- Advertisement -

गुटखा किंग गणेश शेळके याचे सह 6 आरोपी ताब्यात

जुन्नर तालुक्यातील नारायणगाव परिसरात काल रोजी जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी दीपाली खन्ना यांचे पथकाने धडक कारवाई करत गुटखा किंग गणेश शेळके याचे सह 6 व्यवसाय करणारे व्यापारी लोकांना धाड टाकून अटक केली आहे .सदर कारवाई मध्ये 9 लाखांचा गुटखा…

सर्वाधिक प्रेम कोणावर, अमित की रितेश?

रितेश आणि अमित देशमुखपैकी रितेशवर जास्त प्रेम असल्याचं आमदार धीरज देशमुख यांनी सांगितलं.  महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांसह सहा तरुण आमदारांशी संगमनेरमध्ये संवाद साधण्यात आला. यावेळी संगीतकार अवधूत गुप्ते यांनी धीरज देशमुखांचं कुठल्या…

रोहित पवारांनी केला थेट मोदींना कॉल, ‘मी रोहित पवार बोलतो, नाव तर ऐकलच असेल’

संगमनेरमध्ये अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आयोजित मेधा सांस्कृतिक महोत्सवात 'संवाद तरुणाईशी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात अवधूत गुप्ते यांनी सर्वाना एक टास्क दिला. एखाद्या व्यक्तीला फोन लावतोय असं…

- Advertisement -

कळव्यात तरूणावर गोळी झाडणारा आरोपी जेरबंद

कळव्यातील मेडिकलमध्ये प्रेमसिंग राजपुरोहित या तरुणाची गोळी झाडून हत्या करणाऱ्या आरोपीला नाशिक शहर पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने नाशिकमधून अटक केली आहे. वीस दिवसानंतर या हत्याकांडाची उकल झाली. सर्फराज हरून अन्सारी (२६) असे या आरोपीचे…

आघाडीतील सहकाऱ्यांनी तारतम्य बाळगावे – अशोक चव्हाण

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी संजय राऊत यांनी इंदिरा गांधीं विषयी केलेल्या विधानांवर टीका केली आहेत अशा प्रकारचे विधान खपवून घेतले जाणार नाही असे त्यांनी म्हटले आहे देशाच्या माजी पंतप्रधान बद्दल विधान करताना आघाडीतील सर्व सहकाऱ्यांनी…