InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

आयुष्मान खुराणा झळकणार पोलिसाच्या भूमिकेत

- Advertisement -

बधाई हो आणि अंधाधुन असे एकापेक्षा एक सरस चित्रपट देणारा आयुष्मान खुराणा आता लवकरच पोलिसांच्या भूमिकेत चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. ‘आर्टिकल 15’ या चित्रपटात आयुष्मान पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.

अनुभव सिन्हा हे  ‘आर्टिकल 15’ चे दिग्दर्शन करणार आहेत. तसेच आयुष्मान बरोबरच या चित्रपटात मनोज पाहवा, सयानी गुप्ता, कुमुद मिश्रा, मोहम्मद जीशान अय्यूब यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 1 मार्चपासून या चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात झाली आहे.

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या – 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.