InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

बॅक संचालक, सभापतीने केले सचिवाचे अपहरण, अपहरणाचा गुन्हा दाखल

अहमदनगरच्या श्रीगोंदा मधील बेलवंडी कोथूळ सेवा सहकारी संस्थेचे सचिव राजेंद्र खोलम यांचा अपहरण करून ऍसिड हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला कोठुळे सहकारी संस्थेचा चार्ज का आणला यावरून जिल्हा सहकारी बँकेचे संचालक दत्तात्रेय भाऊसाहेब पानसरे बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब बन्सीलाल नहाटा कल्याण शिंदे धनंजय लाटे विजय पाटोळे महेश पानसरे बाजीराव कळमकर अमोल लाटे जणांविरोधात बेलवडी पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय

Loading...

हर्षवर्धन सदगीरच्या खांद्यावर ‘महाराष्ट्र केसरी’ची मानाची गदा

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.