बाहुबलीची देवसेना क्रिकेटरच्या प्रेमात ; लवकरच करणार लग्न?

साऊथचा बाहुबली हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरला .याचा सिक्वेल देखील तितकाच हिट परफॉर्मन्स करून गेला. या चित्रपटात देवसेनेची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुष्का शेट्टी केवळ दक्षिणेतच नाही तर संपूर्ण भारतात लोकप्रिय झाली.दरम्यान प्रभास आणि अनुष्काच्या रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या येत होत्या मात्र दोघांनीही या बातम्या अफवा असल्याचे सांगितले.

खळबळजनक : पाटण्यामध्ये जोरदार बॉम्बस्फोट , अनेकजण जखमी

मात्र अनुष्का आता क्रिकेटरच्या प्रेमात असल्याची बातमी समोर येत आहे.हा क्रिकेटर दक्षिणेचा नसून उत्तर भारतातला असल्याचं कळतंय. लग्नाचीही तयारी जोरदार सुरु असल्याचं समजतंय.

Loading...

विराट-अनुष्काच्या स्वप्नवत विवाह सोहळ्यातील क्षणचित्रे…

मात्र अद्याप अनुष्काने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. हा क्रिकेटर नेमका कोण असेल याबाबत बरेच तर्कवितर्क चाहत्यांद्वारे लावले जात आहेत.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.