Bank Job | ‘या’ बँकेमार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
Bank Job | टीम महाराष्ट्र देशा: बँकेमध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सांगोला अर्बन बँक (Sangola Urban Bank) यांच्या आस्थापनेवरील रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे उमेदवार ऑनलाइन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
सांगोला अर्बन बँक यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Bank Job) मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वसुली अधिकारी पदाची प्रत्येकी एक जागा भरण्यात येणार आहे. या रिक्त जागांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Bank Job) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
बँकेच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Bank Job) पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना दिनांक 29 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज करावा लागणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना खालील ईमेल पत्त्यावर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. तर खालील पत्त्यावर उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)
सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सि. स. नं. 2924/5, अ व ब, रेल्वे गेट जवळ, मिरज रोड, सांगोला, जि. सोलापूर -413307
अर्ज पाठविण्याचा ईमेल पत्ता (Email address to send application)
अधिकृत वेबसाईट (Official website)
https://www.sangolaurbanbank.com/
महत्वाच्या बातम्या
- Team India | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपाठोपाठ ‘हा’ दिग्गज खेळाडू वर्ल्डकप मधूनही बाहेर
- Barsu Refinery Project | कोकण रिफायनरी प्रकल्पाबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य ; म्हणाले…
- Job Opportunity | फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि. यांच्यामार्फत नोकरीची संधी! आजच करा अर्ज
- Weather Update | पुढचे चार दिवस महत्त्वाचे! राज्यात अवकाळी पाऊस घालणार धुमाकूळ
- Refinery Project | कोकणातील रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध का?; जाणून घ्या काय आहे प्रकरण
Comments are closed.