BARC Recruitment | भाभा अनु संशोधन केंद्रात नोकरीची संधी! ‘या’ पद्धतीने करा अर्ज
BARC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी अनेक संस्था भरती प्रक्रिया राबवत असतात. अशात भाभा अनु संशोधन केंद्र (Bhabha Atomic Research Centre) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून मागविण्यात आले आहे.
भाभा अनु संशोधन केंद्र यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (BARC Recruitment) विविध पदांच्या एकूण 4371 जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये टेक्निकल ऑफिसर/C 181 जागा, सायंटिफिक असिस्टंट/B 07 जागा, टेक्निशियन/B 24 जागा, स्टायपेंडरी ट्रेनी (कॅटेगरी I) 1216 जागा, स्टायपेंडरी ट्रेनी (कॅटेगरी II) 2946 जागा भरल्या जाणार आहे.
या भरती प्रक्रियेतील (BARC Recruitment) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये (BARC Recruitment) दिनांक 24 एप्रिल 2023 पासून ते दिनांक 22 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.
ऑनलाइन अर्ज करा (Apply online)
जाहिरात पाहा (View ad)
https://www.barc.gov.in/careers/vacancy8.pdf
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Muskmelon Juice | उन्हाळ्यामध्ये खरबूजचा रस प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे
- Indian Army | भारतीय सैन्यामध्ये नोकरीची संधी! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
- Besan For Hair | बेसनाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील मऊ आणि चमकदार
- Brihanmumbai Municipal Corporation | बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
- COVID-19 | देशात कोरोनाचा धोका कायम! 24 तासांत आढळले ‘इतके’ रुग्ण
Comments are closed.