BECIL Recruitment | ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
BECIL Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया (Broadcast Engineering Consultants India Limited) लिमिटेड यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीसाठीची अधिसूचना देखील जारी करण्यात आलेली असून अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (BECIL Recruitment ) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या 50 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी – 04 जागा, लॅब अटेंडंट- 03 जागा, प्रभाग परिचर – 10 जागा, डेटा एंट्री ऑपरेटर- 15 जागा, स्थापत्य अभियंता- 01 जागा, विद्युत अभियंता- 01 जागा, पॅथॉलॉजिस्ट (बायोकेमिस्ट) – 01 जागा, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ – 01 जागा, ईसीजी तंत्रज्ञ- 01 जागा, गार्डनर – 02 जागा, एमटीएस – 10 जागा, चालक – 01 जागा भरण्यात येणार आहे.
BECIL यांच्या या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवारांना दिनांक 5 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या
- Rajnath Singh | मोठी बातमी ! संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण
- Zilla Parishad | जिल्हा परिषद, बुलढाणा येथे नोकरीची संधी! आजच करा अर्ज
- Glycerine | रात्रीच्या वेळी चेहऱ्यावर ‘या’ पद्धतीने लावा ग्लिसरीन, चेहरा होईल मुलायम आणि चमकदार
- Kharghar Death Case | खारघर दुर्घटनेतील मृतांच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक बाब उघड; डॉक्टर म्हणाले, “काहींना आधीपासूनच…”
- CRPF Recruitment | सीआरपीएफ यांच्यामार्फत मेगा भरती! महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी आहेत ‘इतक्या’ जागा
Comments are closed.