PM किसान सन्मान निधीतल्या लाभार्थ्यांना मिळणार किसान क्रेडिट कार्ड; होणार फायदा

PM किसान सन्मान निधीतल्या लाभार्थी शेतकऱ्यांना  मोदी सरकार किसान क्रेडिट कार्ड देणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज सहजरित्या मिळणार आहे.  शेतकऱ्याची सावकारी जाचातून या कार्डमुळे सुटका होणार आहे.

.. तर सरकारमधून बाहेर पडा; बच्चू कडूंना सत्तारांचा सल्ला

पहिल्यांदा १ लाखापर्यंत कर्ज घेतल्यास हमी द्यावी लागत नव्हती मात्र आता  १.६०लाखपर्यंत कर्ज घेतल्यास शेतकऱ्यांना कोणतीही हमी द्यावी लागणार नाही.Pm किसान योजनेला केसीसी हि योजना संलग्न केल्याने हा फायदा होणार आहे.त्यामुळे किसान योजनेवर क्रेडिट कार्डचा फायदा होणार आहे.

Loading...

शेतकरी संप : भाजीपाल्यांचे दर वाढण्याची शक्यता

सध्या ४१टक्के लघु आणि सीमांत शेतकऱ्यांना अद्यापही कर्ज मिळत नसून ते क्रेडिट कार्ड प्रणालीच्या बाहेर आहेत. अशातच सरकारनं नवा पर्याय उपब्लध करून शेतकर्यांना हि योजना सुरु करून दिल्याची माहिती कृषी अर्थशास्त्री देवेंद्र शर्मा यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.