प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा, भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीत करणार विलीन

लोकसभा निवडणुकीनंतर भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीत विलीन करणार असल्याची घोषणा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी  यांनी केली आहे. आगामी लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीच्या झेंड्याखाली लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच देशात दबावतंत्र आणि ब्लॅकमेलिंगच राजकारण सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. नात्यातील लोकांना सत्तेत बसवण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे सध्याचं राजकारण हे घृणास्पद असल्याची टिका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.