InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

भारिप-एमआयएमच्या बहुजन वंचित विकास आघाडीला मतं मिळणार नाही – रामदास आठवले

- Advertisement -

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही पण सभा मोठी व्हायची, पण त्यांना तितकी मतं मिळायची नाही. त्याप्रमाणेच प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या बहुजन वंचित विकास आघाडीलाही मतं मिळणार नाहीत, अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला.

प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या भारिप-एमआयएमच्या बहुजन वंचित विकास आघाडीची पहिली सभा काल औरंगाबादेत पार पडली. त्या सभेला प्रचंड गर्दी होती. त्याबाबत बोलताना आठवले म्हणाले, प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या वंचित विकास आघाडीचा विशेष परिणाम होणार नाही, याउलट त्याचा आम्हाला फायदाच होईल. डॉ. प्रकाश आंबेडकरांना फायदा झालाच तर अकोल्यात होईल, त्याबाहेर होणार नाही.’

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या – 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.