InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

भोसरी मतदार संघातील महिलांना नोकरीची सुवर्णसंधी

भोसरी मतदार संघातील महिलांना नोकरीची सुवर्णसंधी

आमदार महेश किसनराव लांडगे यांच्या संकल्पनेतून खास महिलांसाठी आयोजित भव्य इंद्रायणी थडी यात्रे निमित्त

 भव्य रोजगार मेळावा २०१९ 

🔴 नोकरी विषयक मार्गदर्शन शिबीर व रजिस्ट्रेशन दि ८ फेब्रुवारी रोजी

विविध क्षेत्रांमध्ये व आपल्याच परिसरामध्ये १००० हुन जास्त नोकऱ्या

✍🏻 शैक्षणिक पात्रता

👉🏻पाचवी ते पदवीधर
MBA, Diploma, ITI तसेच पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या महिला उमेदवारांनाही नोकरीची सुवर्ण संधी.

👉🏻मुलाखतीमध्ये पात्र उमेदवारांना तात्काळ ऑफर लेटर मिळेल

📍 सूचना : फक्त महिला उमेदवारांना प्रवेश दिला जाईल

🔴 दि ८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते ५ या वेळेमध्ये उपलब्ध नोकऱ्यांविषयीचे मार्गदर्शन करण्यात येईल तसेच याच वेळी हजर असणाऱ्या उमेदवारांचे रजिस्ट्रेशन करण्यात येईल व रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक असेल.
🔴 फक्त दि ८ फेब्रुवारी रोजी रजिस्ट्रेशन केलेल्याच उमेदवारांनाच मुलाखतीची संधी देण्यात येईल याची नोंद घ्यावी.
👉🏻उमेदवाराने येताना बायोडेटा (C. V) च्या किमान 3 प्रति व मुळ कागदपत्रांसहित उपस्थित रहावे.

🔍 नोकऱ्या उपलब्ध असणारी विविध क्षेत्र

✔ BPO, NGO’S
✔Real Estate , Retail
✔Automobile, Healthcare,
✔Eduction, Manufacturing
✔Banking, Management
✔Hospitality, IT
✔Hotels , KPO
✔Legal, Security
✔Finance , Insurance
✔Hospital, Facility etc .

👩‍💻 प्रत्यक्ष मुलाखत 👩‍💻

दि ८ फेब्रुवारी रोजी रजिस्ट्रेशन केलेल्या उमेदवारांची मुलाखत दि ९ व १० फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ९ ते ४ या वेळेत

📱 सम्पर्क 📱
📞 7558283336
⭕ स्थळ : कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारी, गावजत्रा मैदान, भोसरी

Gulve Vasahat, Bhosari, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411039

“सन्मान स्त्री शक्तीचा …गौरव भारतीय संस्कृतीचा”

आजपर्यंत कोणत्याही सरकारने सत्तेचा इतका गैरवापर केला नाही- शरद पवार

Sponsored Ads

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.