उद्या अमेरिका आणि भारतामध्ये होणार सर्वात मोठा संरक्षण करार !

आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर आपल्या पत्नीसह आले आहेत. 22 किलोमीटरचा रोड शो आणि साबरमती आश्रमातल्या भेटीनंतर ट्रम्प हे पत्नी मेलेनियासह स्टेडियमवर पोहोचले. तिथे गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करत संरक्षण कराराची घोषणा केली.

सीतारमन संरक्षण मंत्री नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रवक्त्या’

भारत आणि अमेरिकेतला हा सर्वात मोठा संरक्षण करार असून अमेरिका भारताला 3 अब्ज डॉलर्सची शस्त्रास्त्र देणार आहे. उद्या नवी दिल्लीत या करारावर स्वाक्षऱ्या होणार आहेत.

Loading...

सुप्रिया सुळेंचा सावध पवित्रा ; श्रेय घेणाऱ्यांवर टीका करण्याचे टाळले !

अमेरिका भारताला अत्याधुनिक हेलिकॉप्टर आणि शस्त्रास्त्र  देणार आहेत. दोन्ही देशांमधला हा सर्वात मोठा संरक्षण करार आहे.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.