InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘बटण कोणतंही दाबा, मत मिळणार भाजपलाच’; भाजप उमेदवाराचा दावा

- Advertisement -

सोमवारी हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होण्यापूर्वी असंध मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बख्शीश सिंह विर्क यांच्या व्हिडिओवरून वाद निर्माण झाला आहे. आपण कोणतेही बटण दाबल्यास मत कमळाच्या फुलावर जाईल असा इशारा विर्क यांनी जनतेला दिला आहे.

भाजपचे उमेदवार बख्शीश सिंह विर्क यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ असंध विधानसभा मतदार संघातील सांगितला जात आहे. या व्हिडीओमध्ये बख्शीश सिंह  मतदारांना इशारा देत आहेत. ते असंही म्हणाले की कुठलेही बटण दाबले तरी ते मतदान भाजपच्या खात्यात जाईल.

Loading...

- Advertisement -

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.