InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पाण्यावरून राजकारण करणाऱ्यांना पुणेकर पाण्यात बुडवल्याशिवाय राहणार नाही – गिरीश बापट

पुण्याचे पालकमंत्री आणि लोकसभेचे भाजप उमेदवार गिरीश बापट यांनी तुळशीबाग राम मंदिराला भेट दिली. यावेळी पाणी प्रश्नावर गिरीश बापट यांनी काँग्रेसला उत्तर दिले.

‘गिरीश बापट यांच्या चुकीच्या नियोजनामुळे पुण्यावर पाणी कपातीचे संकट ओढवलं असून, मतदान झालं की पाणी कपात लागू होईल,’ असा आरोप काँग्रेस नेत्यांनी बापटांवर केला होता.

यावर म्हणाले की, पुणेकरांना पाणी कमी पडू देणर नाही. जी लोकं पाण्यावर राजकारण करतात या निवडणुकीत त्यांनाच पुणेकर पाण्यात बुडवल्याशिवाय राहणार नाही, असं बापट म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.